Five years after being included in municipal limits, Kesnand Road still suffers from flowing drainage water. Even with newly elected representatives in place, no permanent action has been taken. How much longer must residents wait for basic civic infrastructure? @PMCPune
@SandipSatav_@PMCPune@PMPMLPune वाघोली PMT बस डेपो च्या आवारात झाडे नसल्यामुळे उन्हाळ्यात प्रवाश्यांना उष्णतेचा सामना करावा लागत आहे. महानगरपालिके ने वृक्षारोपण करावे. ज्याने बस डेपो च्या सौंदर्यात भर पडेल आणि निसर्गाचा समतोल ही राखता येईल.
Once again #wagholi being neglated on infrastructure project. Only half tender is issued for ramwadi wagholi metro. Further delaying the entire project. Ignoring the wagholi area @metrorailpune@mauliabakatke@WagholiHSA@PMCPune
"केसनंद रोडवरील मयुरी एन्क्लेव्ह सोसायटीच्या रस्ता आणि ड्रेनेजची ही दुःखद कहाणी"😥 आता रहिवाशांचा संयम संपला आहे.शक्य तितक्या लवकर रहिवाशांना न्याय मिळाला पाहिजे. हा रस्ता आणि ड्रेनेज समस्येवर ‘टीम वाको’ जबाबदारीने पाठपुरावा करेल आणि योग्य तो काम होईपर्यंत प्रयत्न सुरूच राहील🤝🙏
वाघेश्वर मंदिर चौक येथे डंपरने चिरडलेल्या महिलेला वाघोली येथे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी यावेळी उपस्थित नागरिकांनी केली
#wagholitimes#wagholiaccident#dumper#accident
@SandipSatav_@SandipSatav_ आज परत पाणी वाहतंय. श्रेयश गार्डन ते काळे ओढा पाईपलाईन मोठी केल्या शिवाय हा प्रॉब्लेम सुटणार नाही. तुम्ही लवकरात लवकर ही समस्या मार्गी लावाल ही अपेक्षा.
@kho_neel@PMCPune@WagholiHSA@team_waco Keshnand Road has become a death trap. Every day there are accidents due to countless potholes and overflowing drainage. Senior citizens are suffering, even dying — and yet the administration remains apathetic. Politicians and officials are turning a blind eye @mauliabakatke
@PMCPune Shameful! Drainage water is continuously flowing on Kesanand Road near PMT bus depot. Disgusting condition, stinking roads, zero maintenance. How long will citizens suffer because of your negligence? Take action immediately! @WagholiHSA@team_waco