एसटी कर्मचाऱ्यांना कोविड भत्ता, महागाई भत्ता मिळणे, अनेक प्रकरणातील केसेस पासून मुक्तता मिळणे, संप काळात चर्चिल्या गेलेल्या प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करणे. यासाठी मा.@Dev_Fadnavis साहेबांची भेट घेऊन सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघाच्या वतीने निवेदन दिले. जय मल्हार...
@mieknathshinde@Dev_Fadnavis अभिनंदन साहेब , मागील सरकारणे 118 st कर्मचाऱ्या ना आकास बुद्धी ने ड्युटी घेतले नाही तरी आपण त्यांना कोणते ही नुकसान न करता लवकर ड्युटी वर घेऊन त्यांची नौकरी त्यांना द्यावी
@advanilparab मा.उच्च न्यायालयाने आदेश देऊनही कोरोना काळात प्रत्यक्ष कामगिरी बजावणाऱ्या @msrtcofficial च्या कर्मचाऱ्यांना आजतागायत प्रोत्साहन भत्ता मिळालेला नाहीये. सरकारच्या या उदासीन धोरणाचा धिक्कार असो.
अहोरात्र काबाडकष्ट करून तुटपुंज्या पगारात आपल्या संसाराचा गाडा हाकणाऱ्या आणि कर्जाचा डोंगर असह्य झाल्यानंतर आत्महत्या करणाऱ्या एसटी कामगाराचे "वैभव" एकदा महाराष्ट्राला तरी दाखवा उद्धवजी.
' शरद पवारांच्या घरावर हल्ला करणाऱ्या १०९ कर्मचाऱ्यांना
फौजदारी गुन्हा दाखल झालेला असल्यामुळे त्यांना सेवेत घेणे अशक्य आहे इति परिवहन मंत्री अनिल परब.
मात्र फौजदारी गुन्ह्याखाली अटक होऊन तुरुंगात असणारे नवाब मलिक मात्र मंत्रिमंडळात राहू शकतात.
आता जर तुम्ही एसटी कामगारांना बांबू लावणार असाल,
तर आम्ही तुम्हाला बांबू लावू..
एसटीत काम करणारी माणसं आमची शेता बांधावरची माणसं आहेत, खेड्यापाड्यावरची माणसं आहेत, यांची माती आम्ही होऊन देणार नाही.
एकेकाळी आशिया खंडातील सर्वात मोठे महामंडळ म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्रातील एसटी महामंडळ आणि 1972 च्या काळात महाराष्ट्राला एसटीच्या तिकीट वर आधिभार लावुन महाराष्ट्र जगवला,आणि त्याच महामंडळावर ही वेळ का आली याचे चितंन फक्त राजकीय पक्षांनी सकारात्मक दृष्टीने आज बघण्याची वेळ आहे.
100 दिवस झाले एसटी कामगार आपला न्याय हक्कासाठी लढतोय आणि न्यायालयाने दिलेली अहवाल सादर करण्याची मुदत संपली तरी मुख्यमंत्री आणि नियुक्त केलेली समिती अहवाल सादर करत नाही,,मग ही जनतेची दिशाभूल नाही का,वेळ आली की मतदार माफ करणार नाही,
मुख्यमंत्री असावे तर असे नाहीतर महाराष्ट्रातील मुख्यमंत्री 3 महिन्यापासून एस टी चा दुखवटा चालू आहे तरी एक शब्द बोलायला तयार नाही ठाकरे साहेब बाहेर या एस टी कर्माच्याऱ्यांचे प्रश्न सोडवा