@mieknathshinde अभिनंदन साहेब आता आमच्या एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतन आयोग बद्दल व विलनिकरन बद्दल् निर्णय घ्यावा। आमचे प्रश्न वर्षानुवर्ष तसेच आहेत.कृपया लक्ष द्यावे
@mieknathshinde@Dev_Fadnavis अभिनंदन साहेब , मागील सरकारणे 118 st कर्मचाऱ्या ना आकास बुद्धी ने ड्युटी घेतले नाही तरी आपण त्यांना कोणते ही नुकसान न करता लवकर ड्युटी वर घेऊन त्यांची नौकरी त्यांना द्यावी
@CMOMaharashtra अभिनंदन साहेब , मागील सरकारणे 118 st कर्मचाऱ्या ना आकास बुद्धी ने ड्युटी घेतले नाही तरी आपण त्यांना कोणते ही नुकसान न करता लवकर ड्युटी वर घेऊन त्यांची नौकरी त्यांना द्यावी
@Dev_Fadnavis अभिनंदन साहेब , मागील सरकारणे 118 st कर्मचाऱ्या ना आकास बुद्धी ने ड्युटी घेतले नाही तरी आपण त्यांना कोणते ही नुकसान न करता लवकर ड्युटी वर घेऊन त्यांची नौकरी त्यांना द्यावी
आम्ही हरलो नाही आमच्या वर राजकारण करण्यात आले सरकारने लक्षात ठेवावे पाच वर्षा नंतर आमच्या कडेच मता ची भिक मागनार आहे प्रत्येकाचे दिवस येतात आज आमच्यावर अन्याय केला उदया तुमच्या वर होईल @CMOMaharashtra@advanilparab @rothe_adv @AjitPawarSpeaks@OfficeofUT
माननीय मुंबई उच्च न्यायालयाने एसटी कर्मचाऱ्यांना न्याय दिला. एसटी कर्मचाऱ्यांची जिद्द, चिकाटी व त्यागाच्या भूमिकेतून तसेच अन्यायाविरोधात हा संप झाला होता.
@Awhadspeaks ये फक्त सारवासारव झाली आहे घरे ही मोफतच होती आता फक्त दोन किलो तांदूळ पाच किलो गहू आणि एक किलो तेल महिन्याला देण्याची कृपा करावी बिचारे फार गरीब आमदार आहे त्यांनाही मिळावे यासाठी सर्व जनतेने मिळून आंदोलन करावे🤣🤣🤣
@CMOMaharashtra साहेब आझाद मैदान येथे एसटी कर्मचारी गेल्या 12 दिवसांपासून उपोषण करीत होते पन एक साधा मंत्री ही उपोषण सोडू शकला नाही हेच का मराठी कर्मचार्या प्रति सहानुभूति आज ते आंत आवस्त झाले आहे बघा त्यांचा कड़े वेळ मिळाला तर
@uddhavthackeray@CMOMaharashtra@advanilparab@BadeVilas@OfficeofUT मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब व मा. परिवहन मंत्री अनिल परब साहेब आज 88 वा जीव गेला एसटी कर्मचार्याचा आज महाराष्ट्रात मराठी माणसाची कदर आहे का? आणखीन किती जीव द्यायचे आहे अहवाल साठी मायबाप सरकारने सांगावे
@CMOMaharashtra साहेब 87 st कर्मचारी आत्महत्या झाल्या आहे रोज एक होत आहे कृपया लवकर अहवाल दया आखिन आमची परीक्षाबघू नका सर आम्ही ही मराठी आहे आणि शिवसैनिक आहे