गेल्यावर्षी शिमग्यात भाजपच्या आरोपांनी रंगलेले यशवंत जाधव आज भाजपसोबत आहेत..
काय कुरेशी जी, खोटे आरोप केले म्हणून यशवंत जाधवांची माफी मागितली की केलेल्या झोल मधली टक्केवारी मागितली?
@iYashwantJadhav@ShelarAshish@BhatkhalkarA@Dev_Fadnavis
तुम्ही नेहरुंचं नाव का लावत नाही, असा प्रश्न मोदींनी आज राज्यसभेत राहुल गांधी यांच्या परिवाराला विचारला. हा माणूस मूर्ख आहे की लबाड? इंदिरा नेहरु यांचं लग्न फिरोज गांधींशी झालं होतं हे या ५६ इंची छातीला माहित नाही? की वरचढ ठरण्यासाठी तोंडाला येईल ते बोलायचं?
#ModiInRajyaSabha
@ramraje_shinde उद्धव ठाकरे घटनाबाह्य असतील तर मग निवडणुकीसाठी AB form पण घटनाबाह्य आणि त्यावर निवडून आलेले आमदार खासदार पण घटनाबाह्य.....काय वाटत वाचून...खर ठरते का??