वैद्यकीय अंतिम वर्षातिल विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणाला बाधा निर्माण होणार नाही यादृष्टीने त्यांची इंटर्नशिप सुरू करण्यात यावी. #कोविड१९ प्रादुर्भाव कमी होताच त्यांच्या परीक्षा घेण्यात याव्यात व तसे केंद्रीय मंडळाला कळविण्यात यावे. अशा सूचना कुलगुरूंना देण्यात आल्या आहेत
Not a single medical constitution in India lists the protocol for a pandemic-like situation. It says a lot about the preparedness of our country.
PS : These constitutions were signed around Independance, and the apex bodies don't seem to be wanting to make any changes even now!
आज दुपारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जी, उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks जी, गृहमंत्री @AnilDeshmukhNCP जी आणि सहकाऱ्यांसोबत महाराष्ट्रातील सर्व गणपती मंडळांसोबत व्हर्च्युअल कॉन्फरन्स मध्ये सहभाग घेतला.
BLOG | कोरोना संकटात डॉक्टरांच्या जोडीला फिजिओथेरपिस्ट खांद्याला खांदा लावून काम करताहेत.अनेकांना हे माहिती नसले तरी जगभरात कोरोनाचे रुग्ण बरे करण्यात फिजिओथेरपीचं योगदान महत्वाचं आहे.
- पत्रकार संतोष आंधळे यांचा ब्लॉग
@Santosh_Andhale#physiotherapy
https://t.co/Y7ULuczX7I
Why are you silent on this @AmitV_Deshmukh,we want ans from you.If u r not in position to attend assembly session,how can u expect thousands of medical student to appear 4 exams?@maha_governor On what grounds did u accepted this plan?R u aware of outside situation?@masu4justice