#seriousness च्या नावाखाली परीक्षा फी च्या माध्यमातून सुरु असलेल्या #serious लुटमारीचा हा ब्रेकअप ................... नक्कीच विचार करण्यासारखा नाही का ?
@mpsc_office@Drsuvarnas मंत्रालय लिपीक आणि टॅक्स असिस्टंटची प्रोव्हीजनल निवड यादी लागून उद्या एक महिना पूर्ण होईल तरी आयोगाने अंतिम निकाल जाहीर केल��� नाही.... विदयार्थी मानसिक तणावाखाली जगत आहेत... लवकरात लवकर निकाल लावून विदयार्थ्यांना पुढील मार्ग मोकळा करून द्यावा ही विनंती🙏
मा. आयोग, लिपिक ���ंकलेखक व कर सहायक 2021 पदांची निवड यादी प्रसिद्ध होऊन महिना झाला तरी अजून ही अंतिम निवड यादी आलेली नाही. निवड झालेले व प्रतीक्षा यादीतील विद्यार्थी चिंतेत आहेत. कृपया अंतिम निवड यादी लवकरात लवकर जाहीर करून दिलासा द्यावा ही नम्र विनंती. @mpsc_office @Drsuvarnas
माननीय आयोग,
जाहिरात क्रमांक ५८/६० लिपिक व कर सहायक २०२१ अंतिम निकाल जाहीर करा ही विनंती. १४०० ते १५०० निवड झालेले उमेदवार आतुरतेने निकालाची वाट बघत आहेत. कृपया अंतिम निकाल जाहीर करावा ही नम्र विनंती🙏 @Drsuvarnas@mpsc_office
मा. आयोग, लिपिक टंकलेखक व कर सहायक 2021 पदांची निवड यादी प्रसिद्ध होऊन महिना झाला तरी अजून ही अंतिम निवड यादी आलेली नाही. निवड झालेले व प्रतीक्षा यादीतील विद्यार्थी चिंतेत आहेत. कृपया अंतिम निवड यादी लवकरात लवकर जाहीर करून दिलासा द्यावा ही नम्र विनंती. @mpsc_office@Drsuvarnas
मा.आयोगाने 2021 clerk आणि tax assistant मध्ये निवड झालेल्या उमेदवारांची अंतिम निवड यादी जाहीर करून उमेदवारांना दिलासा द्यावा ही नम्र विनंती
@Drsuvarnas@mpsc_office
मा.आयोगाने 2021 clerk आणि tax assistant मध्ये निवड झालेल्या उमेदवारांची अंतिम निवड यादी जाहीर करून उमेदवारांना दिलासा द्���ावा ही नम्र विनंती.🙏
@mpsc_office
@Drsuvarnas
मा. @mpsc_office आयोग opting out होऊन बरेच दिवस झालेत अजूनही अंतिम निकाल लावलेला नाही . तरी लिपिक टंकलेखक & करसहायक 2021 (जा. क्र. 58/2022 & 60/2022) ची अंतिम यादी जाहीर करावी, हि नम्र विनंती...
@Drsuvarnas@DrDilipP_IAS
मा. आयोग opting out होवुन बरेच ���िवस झाले तरी MPSC ने clerk ,tax 2021 चा अंतिम निकाल लावलेला नाही. तरी आयोगाने अंतिम निकाल लवकरात लवकर लावावा ही विनंती. 🙏 @mpsc_office @Drsuvarnas
मा. आयोग result लागून एक महिना झाला तरी MPSC ने clerk ,tax 2021 चा अंतिम निकाल लावलेला नाही. तरी आयोगाने अंतिम निकाल लवकरात लवकर लावून उमेदवारांना दिलासा द्यावा ही विनंती.
@Drsuvarnas@mpsc_office@CMOMaharashtra
मा. आयोग result लागून एक महिना झाला तरी MPSC ने clerk ,tax 2021 चा अंतिम निकाल लावलेला नाही. तरी आयोगाने अंतिम निकाल लवकरात लवकर लावून उमेदवारांना दिलासा द्यावा ही विनंती. 🙏
@Drsuvarnas@mpsc_office@CMOMaharashtra
@mpsc_office माननीय आयोग जाहिरात क्रमांक ५८/६० लिपिक व कर सहायक २०२१ अंतिम निकाल ज���हीर करा ही विनंती. १४०० ते १५०० निवड झालेले उमेदवार आतुरतेने निकालाची वाट बघत आहेत.🙏
मा. आयोग result लागून एक महिना झाला तरी MPSC ने clerk ,tax 2021 चा अंतिम निकाल लावलेला नाही. तरी आयोगाने अंतिम निकाल लवकरात लवकर लावून उमेदवारांना दिलासा द्यावा ही विनंती. 🙏
@Drsuvarnas@mpsc_office@CMOMaharashtra
@Drsuvarnas@mpsc_office माननीय आयोग, combined c २०२१ ची अंतीम यादी कधी जाहीर करणार आहात? Opt out होउन २४ दिवस झालेत, प्रत्येक step साठी आपण गरजेपेक्षा अधिक काळ घेतलाय, विद��यार्थी मानसिक व आर्थिक अडचणीत आहेत, आपण यादी आजच जाहीर करून दिलासा द्यावा.
आपलाच विश्वासू.