#BharatJodoYatra में हर कोई उम्मीदों के साथ जुड़ रहा है...सब अपने दिल की बात कह रहे हैं।
राजस्थान और छत्तीसगढ़ में पुरानी पेंशन लागू करने के कारण सबकी उम्मीदें @RahulGandhi से ही है।
@NANA_PATOLE धन्यवाद नाना भाऊ, तुम्ही जुनी पेन्शन योजना लागू व्हावी यासाठी घेतलेली भूमिका, 2005नंतर सेवेत रु��ू झालेल्या कर्मचाऱ्यासाठी घेतलेली पुढाकार बद्दल आपले मनःपूर्वक आभार.
जिथे आमचे सरकार आहे त्या राज्या��मध्ये आम्ही जुनी पेंशन योजना तात्काळ लागू केली आहे. महाराष्ट्रातही सर्व कर्मचाऱ्यांना लाभ मिळावा म्हणून आम्ही ही य���जना लागू करण्याचा प्रयत्न करीत आहोत.
राजस्थान आणि छत्तीसगढप्रम���णे महाराष्ट्रातही जुनी पेंशन योजना लागू व्हावी म्हणून आज काँग्रेस पक्षाने पुढाकार घेतला. महाराष्ट्र शासन जुनी पेंशन योजना लागू करण्याचा निर्णय घेईल असा मला विश्वास वाटतो.
जुनी पेंशन योजना लागू करावी अशी मागणी काँग्रेस पक्���ाने विधानसभेत केली आहे. राज्याची सत्ताधारी महाविकास आघाडी यावर लवकरच निर्णय घेईल असा विश्वास आहे. जुन्या पेंशन योजनेमुळे सरकारी कर्मचाऱ्यांना वृद्धापकाळात आधार लाभेल.
#आंतरजिल्हाबदलीटप्पा5
आदरणीय साहेब ,शिक्षक आंतरजिल्हा बदली टप्पा5 साठी फार्म भरण्यासाठीऑनलाईन पोर्टल सुरु करण्याची आग्रही मागणी करून कोरोनाच्या भयंकर स्थितीत हजारो आंतरजिल्हाबदली प्रतिक्षेत कुटुंबाना कौटुंबिक,मानसिक स्थैर्य द्यावे.हिनम्र विनंती
@RealBacchuKadu