राज्यातील आदिवासी विकास विभाग मार्फत राबविण्यात आलेल्या विशेष शिक्षक भरतीत अनियमितता झाल्याचा आरोप तक्रारदार करत आहे त्यामुळे शिक्षक भरती गोत्यात येण्याची चिन्हे आहेत
@rahulranalkar@CMOMaharashtra @Mahendra_Sakal @
@SakalNashik KG to PG अभ्यासमाला
Nashik Updates या फेसबुक बुक पेजवर 1 जून 2020 पासून रोज सकाळी 11 वाजता
नर्सरी ते 5 वी विद्यार्थ्यांना तज्ज्ञ शिक्षकांचे विषयनिहाय लाइव्ह मार्गदर्शन
क्लीक करा ऐका : https://t.co/v8dVfLstsc
दैनिक सकाळ मधून 6 वी ते 12 वी साठी दररोज मार्गदर्शन
अमेरिकेत कृष्णवर्णीय तरुणाच्या मृत्यूनंतर उसळलेल्या हिंसाचारातील लुटपाट पाहिली की भारतातल्या उपाशीपोटी पायपीट करणाऱ्या गरीब, हतबल, गलितगात्र मजुरांच्या स्वाभिमानाला सलाम करावा वाटतो. ते काॅलनीत घुसतील म्हणून रस्ते बंद करणारे नंतर खजील झाले होते #नाशिक#MigrantLivesMatter#Nashik
रॉयटर बातमीदार - मॅडम, आपण जे काही घोषित करीत आहात ते सगळे बजेटमध्ये आहेच. मग, नवे काय आहे पॅकेजमध्ये? आता निधी वाढवून दिला जात आहे का?
मॅडम - हो सगळे काही बजेटमध्ये आहेच. आता फंड रिलिज केले जात आहेत. गरज पडेल तिथे निधीही वाढवून देऊ
#आत्मनिर्भर_भारत#NirmalaSitharaman#COVIDー19
कधी बाॅम्बस्फोट, कधी दंगल..धडकी भरवणाऱ्या मालेगावने आता कोरोना रूपाने महाराष्ट्राच्या काळजाचा ठोका चुकवलाय. असं का घडलं?...
वर्षानुवर्षे हा भाग जवळून अनुभवणाऱ्या बातमीदारांची मालिका भाग 1
क्लिक करा
https://t.co/vCBjfUWBBY