#Corrigendum मुंबई महानगरपालिकेने माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार लवकरात लवकर शुद्धिपत्रक काढून पदवीधर विद्यार्थ्यांना अर्ज करण्याची लिंक #Open करून द्यावी.अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ डिसेंबर आहे याची सुद्धा मुंबई महानगरपालिकेने दखल घ्यावी नम्र विनंती.
#BMC_JE
मुंबई महानगरपालिकेच्या “अभियंता” पदासाठी जर पदविका (Diploma) नंतर (Degree) पदवी केलेले उमेदवार पात्र असतील तर १२ वी पास झाल्यानंतर ४ वर्षांची अभियांत्रिकी पदवी परीक्षा पास झालेल्या पदवीधरांना सुद्धा संधी मिळाली पाहिजे.
महानगर पालिका या पदवीधरांचा हक्क डावलू शकत नाही.
@AUThackeray@mybmc @degree_holders @Mpsc_Andolan
#degreeforBMCJE
हॅलो प्रिय आयोग @mpsc_office
१) स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2023 निकाल कुठ आहे ?
२)अन्न व औषध प्रशासकिय सेवा मुख्य परीक्षा 2023 निकाल कुठ आहे ?
जाहिर करा निकाल किंवा सांगा किती अजून लागणार वेळ .....पण मूग गिळून गप्प राहू नका ....
#FSOCIVILMAINSRESULT23
📌FSO आणि स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य परीक्षा 2023 निकाल कधी जाहीर होणार ? लेखी परीक्षा होऊन 8 महिने झालेत. तात्काळ कार्यवाही करून तमाम विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा.ही नम्र विनंती 🙏
@mpsc_office@Suvarnakharat4
महाराष्ट्र कृषी सेवा गट-अ, गट-ब व गट-ब (कनिष्ठ सेवा) अशी एकूण 258 पदे सरळसेवा भरतीने भरण्यासाठी कृषी विभागामार्फत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला पत्राद्वारे कळवण्यात आले आहे.
हॅलो प्रिय आयोग @mpsc_office
१) स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2023 निकाल कुठ आहे ?
२)अन्न व औषध प्रशासकिय सेवा मुख्य परीक्षा 2023 निकाल कुठ आहे ?
होणाऱ्या विलंबामुळे सध्या वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलंय , त्यामुळे याबाबतीत विशेष लक्ष देऊन तत्काळ निकाल जाहीर करावे....
आज झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या समाजकल्याण परीक्षेत मोठ्या प्रमाणावर उमेदवार अनुपस्थित होते.
IBPS RRB परीक्षेच्या तुलनेत IBPS क्लर्क जागा जास्त असल्यामुळे क्लर्क साठी मोठ्या प्रमाणावर अर्ज भरलेले असणार त्यामूळे 25 ऑगस्ट रोजी होणारी राज्यसेवा परीक्षा आणि IBPS क्लर्क परीक्षा यामुळे अनेक उमेदवारांचे नुकसान होणार आहे.
25 ऑगस्ट रोजी होणाऱ्या परीक्षेसाठी राज्य सरकारने हस्तक्षेप करून उमेदवारांना दिलासा द्यावा ही विनंती.
@CMOMaharashtra@mieknathshinde@AjitPawarSpeaks@Dev_Fadnavis@AbhiPawarBJP
MES मुख्य परीक्षेचा निकाल लवकरात लवकर प्रसिद्ध करणे गरजेचे आहे.MES बरोबर प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीचे निकाल लागून मुलाखती देखील झालेल्या आहेत परंतु MES स्थापत्य अभियांत्रिकी शाखेचा आणखी निकाल बाकी आहे.@mpsc_office@BaliramDoleyINC#Declare_MES_Result
महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा(MPSC)
📌जाहिरात 24 feb 2023 प्रसिद्ध
📌4जून 2023 पूर्व परिक्षा
📌28 जानेवारी 2024 मुख्य परिक्षा
जाहिरात येऊन आता दीड वर्ष झाले,पूर्व परिक्षा देऊन एक वर्ष झाले आणि मुख्य देऊन सहा महिने झाले आणखी निकाल लागला नाही. @mpsc_office@BaliramDoleyINC
जिल्हा परिषदेच्या JE(CIVIL) व CEA या पदाचे निकाल व जलसंपदा विभागाच्या CEA व इतर पदांची निवड यादी जाहीर करून कागदपत्रांची पडताळणी आचारसंहितेपूर्वी लवकरात लवकर पूर्ण करून बेरोजगार विद्यार्थ्यांना न्याय दयावा ही विनंती.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@girishdmahajan
नगरविकास विभागाची सहायक नगर रचनाकार गट ब श्रेणी १ तसेच रचना सहायक गट ब अराजपत्रित या पदाची जाहिरात प्रस्तावित आहे परंतु दफ्तर दिरंगाई मुळे सदर जाहिरात आचारसंहिता मध्ये अडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.कृपया जाहिरात प्रसिध्द करावी.
#ATP#TPA@CMOMaharashtra@mieknathshinde
मा. @maha_governor@CMOMaharashtra@mieknathshinde@NANA_PATOLE@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@atullondhe
11 व 12 मार्च रोजी नियोजित
कॅबिनेट मीटिंग मध्ये खालील दोन मुद्द्यावर चर्चा होऊन या सर्व उमेदवारांना न्याय द्यावा ही नम्र विनंती.
👉 1.गेल्या 16 दिवसापासून मृदा व जलसंधारण भरती मधील गैरव्यवहार,गैरप्रकार संदर्भात आम्ही गांधीवादी मार्गाने सरकारकडे मागणी करत आहोत.
अद्याप सरकार यावर मौन बाळगून आहे.
उमेदवारांच्या सहनशीलतेचा कडेलोट होत आहे.
सरकारची भूमिका समोर आलीच पाहिजे.
👉 2.#MPSC राज्यसेवा 2024 जाहिरात
( जुन्या पॅटर्ननुसार होणारी शेवटची परीक्षा)
गेल्या 6 महिन्यापासून
'सर्व 35 संवर्ग किमान 1500 ' जागा साठी उमेदवार रास्त मागणी करत आहेत.
केवळ 12 संवर्ग व 205 पदे जाहिरातीत देऊन उमेदवारांच्या स्वप्नाची राखरांगोळी झाली आहे.
सबंधित सर्व विभागांनी त्वरित यावर कार्यवाही करून मागणीपत्रक पाठवण्याचे निर्देश देण्यात यावेत.
लाखो उमेदवारांच्या भवितव्याचा
विचार त्याच संवेदनशीलतेने व्हावा.
👉 कॅबिनेट meeting मध्ये मा.मुख्यमंत्री महोदय या दोन्ही मुद्द्यावर गांभीर्याने चर्चा घडवून आणतील अशी अपेक्षा व मागणी या लाखो उमेदवारांच्या वतीने करत आहे
धन्यवाद
🙏🙏🙏
@RahulGandhi@kcvenugopalmp@chennithala@varunchoudhary2@kharge@INCIndia
स्तुत्य मागणी. धन्यवाद !!
MPSC व्दारे भरल्या जाणाऱ्या लिपिक पदांसाठी १:५ हा रेशो असावा कारण मेगा भरती मधील हजारो उमेदवार MPSC लिपिक परीक्षेत उत्तीर्ण होण्याची शक्यता आहे, ते कदाचित स्किल टेस्ट देणारच नाहीत. तसेच टायपिंग स्किल टेस्ट घेताना काही किचकट अटी कमी कराव्या, यामुळे उमेदवार नाहकपणे बाहेर फेकल्या जाणार आहेत.
👉 लिपिकांची हजारो पदे रिक्त आहेत, २०२४ कंबाईन MPSC लिपिक जाहिरातीत राज्य सरकारने जास्तीत-जास्त पदांचे मागणीपत्र सरकारने MPSC कडे पाठवावे ही नम्र विनंती.
@Dev_Fadnavis@mpsc_office