आमच्या बहिणी phd शिक्षण घेत असताना स्कॉलरशिप साठी घरदार सोडून सार्थी कार्यालय अभयार आंदोलन करावे लागते रात्रीचे बारा वाजलेत तरी कोणी दखल घेत नाही हेच का आपले महाराष्ट्र शासन हेच का आपली लाडक्या बहिण साठी तळमळ..???@CMOMaharashtra@PMOIndia ..
मा. राजेंद्रजी भारुड साहेब तुमचे मी एक स्वप्न पाहिले हे पुस्तक वाचून प्रेरणा घेऊनआम्ही सुद्धा स्वप्न पाहिले आहे पण आमच्या स्वप्नांना धुळीस मिळवण्याचे काम मागील काही दिवसापासून चालू आहे PhD च्या संशोधकांची संख्या 200 वर आणून खूप मोठा अन्याय होत आहे याकडे लक्ष द्यावे
@IASRajBharud
राज्य सरकारने संशोधक विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय डावलून त्यांना रस्त्यावर आणून परीक्षा पे परीक्षा देण्याचे षडयंत्र रचले आहे का? यापूर्वी #सारथी#बार्टी#महाज्योती मध्ये पात्र सर्व विद्यार्थ्यांना fellowship दिली,आता अन्याय का?
@mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks