@Tukaram_IndIAS सर कृपया भिडे पूल वर चालणाऱ्या ह्या सगळ्या गाड्या वर कारवाई करून दाखवा
@PuneCityPolice हे येतात त्यांच्या कडून पैसे घेतात लोकांच्या जीवाशी खेळण्या साठी
रात्र रात्र भर हे शॉप चालू असतात आणि गचाळ किचन काही स्वच्छता नाही ना कोणती भीती
@CPPuneCity
@PCcityPolice थोडा वेळ कडून रात्री या हिंजवडी ला समजते काय आहे काय नाही जो जास्त पैसा गोळा होतो इथून होतो
इथले सगळे शॉपी दारू चे दुकान आणि पब्स रात्री भर चालू असतात
@pulse_pune काही नाही ही सगळी टॅफिक पोलिस वाल्यांची चूक आहे
पहाटे ५ वाजल्या पासून सातारा कराड सांगली कोल्हापूर प्राइवेट गाड्या भरायला हप्ता घेतात १०००/१५००
कोणी काही करू शकत नाही
@CP_PCCity@CPPuneCity@choubeyvk
आपल्याला कोणाला वेळ भेटला तर कधी हिंजवडी ला रात्री चक्कर मारा
पोलिस १०० रुपये एका गाडीला असे ४-५ गाड्या रात्री फिरवतात आणि रात्र भर अवैद्य धंदे चहा बुर्जी च्या गाड्या आयक्रीम चे गाडे उभा करू देतात आणि त्यांचेच गडे राखत बसतात
शरम वाटली पाहेजे
@DGPMaharashtra@CMOMaharashtra
पोलिस फक्त हप्ता घ्यायला येतात एवढी प्रतिमा राहिली आहे हिंजवडी मधे कायदा व सुव्यवस्था धाब्या वर बसलेली आहे फक्त पैश्या साठी लाचार झालेले पोलिस आहेत इथे
@CP_PCCity@CP_PCCity@CPPuneCity@choubeyvk