राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 ही 21 22 23 जानेवारी 2023 रोजी पार पडली. आज तब्बल 6.5 महिने उलटले तरी विद्यार्थी या निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. माननीय
@mpsc_office
यांनी सद्भावणापूर्वक विचार करून लवकरात लवकर निकाल जाहीर करावा.
#Delcare_ssm2022_result
Swades moment of my life 🌸😊 Getting electricity connection to Noorjahan aunty's house literally felt lyk bringing light into her life. The smile on her face ws immensely satisfying.Thank u SHO Jitendra ji & the entire team 4 all da support 😊#uppcares@Uppolice@bulandshahrpol
राज्यसेवा २०२१ साठी opt out मुळे राज्यसेवेच्या अंतिम निकालात वनसेवा मधील काही विद्यार्थी अजूनही येऊ शकतात. मा.आयोगास विनंती राज्यसेवा अंतिम निकालानंतर पुन्हा वनसेवा २०२१ साठी Opting out उपलब्ध करून द्यावे.उमेदवारांना ही शेवटची संधी आहे. @Drsuvarnas@mpsc_office@CMOMaharashtra
मा.आयोग 30 एप्रिल ला होणाऱ्या संयुक्त पूर्व परीक्षेच्या दृष्टीने सर्व उमेदवारांचे बायोमेट्रिक होणे गरजेचे आहे कारण यावर्षी मोठ्या संख्येने परीक्षेसाठी अर्ज आलेल��� आहेत.अन्यथा काही गैरप्रकार होऊ शकतो सदर मुद्द्याची आपण दखल घ्यावी ही विनंती 🙏
#CompulsoryBiometric
@mpsc_office
राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या वर्णनात्मक स्वरूपाच्या परीक्षेसंदर्भातील उमेदवारांची मागणी, कायदा व सुव्यवस्थेची निर्माण झालेली परिस्थिती व उमेदवारांना तयारीसाठी द्यावयाचा अतिरिक्त कालावधी विचारात घेऊन ��ुधारित परीक्षा योजना व अभ्यासक्रम सन २०२५ पासून लागू करण्यात येत आहे.
प्रती,
मा. एकनाथ शिंदे @mieknathshinde जी,
विषय - राज्यसेवा मुख्य नवीन पॅटर्न २०२५ पासून लागू करण्याबाबत.
महोदय,
राज्य सरकारने राज्यसेवा मुख्य नवीन पॅटर्न २०२५ पासून लागू करावा, ही विनंती..!!
@Dhananjay_AAP
जो पर्यंत विद्यार्थ्यांची मागणी मान्य होत नाही,तोपर्यंत युवक काँग्रेस करणार आमरण उपोषण.
#MPSC ने जाहीर केलेला नवीन राज्यसेवा मुख्य परीक्षा पॅटर्न 2025 पासून लागू करावा ही विद्यार्थ्यांची मागणी लवकरात लवक��� शासनाने मान्य करावी यासाठी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष मा. शिवराज मोरे,
राज्याचे भविष्य असलेल्या युवकांचा एवढा बुलंद आवाज सरकारपर्यंत पोहचत नाही का? कागदावर "१८-१८ तास" काम करणाऱ्या सरकारने केवळ खरी "पाच मिनिटे" जरी दिली तरी विद्यार्थ्यांच��� प्रश्न सुटणार आहे.
#MPSC_आंदोलन #mpscdescriptive2025
#mpsc2025
#MPSC चा नवीन अभ्यासक्रम २०२३ ऐवजी २०२५ पासून लागू करावा यासाठी महाराष्ट्र युवक काँग्रेस उपाध्यक्ष @imshivrajmore यांनी सहकाऱ्यांसोबत #आमरण_उपोषण सुरु केले आहे. महाराष्ट्र सरकारने निर्णयाची अंमल��जावणी लवकरात लवकर करावी.
#MPSC_आंदोलन
#MPSCdescriptive2023
या निर्णयाची अंमलबजावणी न झाल्याने ही मुले उद्या दि. २० फेब्रुवारी रोजी आंदोलन करणार आहेत.
माझी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना विनंती आहे की कृपया शासनाने या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करून विद्यार्थ्यांचा संभ्रम दूर करावा.
#MPSC@CMOMaharashtra@mpsc_office