पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी अजूनही Question Bank न उपलब्ध झाल्याने,परीक्षा संचालक डॉ. काकडे सरांशी संपर्क केला असता,तांत्रिक अडचणींमुळे Question Bank upload होऊ शकली नाही.पुढील २ तासात Question Bank उपलब्ध होईल असे सांगितले आहे@MHstudentsVoice @masu4justice
परीक्षेचा पद्धती मध्ये बदल देखील करायांचा नाही,अभ्यासक्रम पूर्ण नाही शिकवलेला आहे,online प��्दतीने lecture झाली आहेत, Question bank नाही,संपूर्ण शैक्षणिक वेळापत्रक कोलमडले आहे,पण सरकार ह्यावर काहीच बोलत नाही,विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय होईल हे वाक्य स्टंटबाजी साठी वाटत आहे
@samant_uday साहेब थोडं इकडे बघा🙏
पुणे येथील वसतिगृहामध्ये विद्यार्थी Positiveआल्याच्या बातम्या येत होत्या,त्या संदर्भात आज प्रत्यक्ष जाऊन माहिती घेतली,परीक्षा तोंडावर आली आहे,परीक्षा कालावधीत असाप्रकार घडल्यास विद्यार्थ्यांनी काय करावे?यावर कोणीही बोलायला तयार नाही @AUThackeray
कोरोना वाढतोय, राज्यांनी गाफिल राहू नका : केंद्राचे राज्यांना पत्र @rajeshtope1 विद्यापीठातील वसतिगृहातसुद्धा कोरोनाचा शिरकाव झाला आहे @samant_uday
लवकरच Covid SOP for Colleges जाहीर करावी, नाहीतर सरकारने जबाबदारी घ्यावी @CMOMaharashtra@AUThackeray@republic@aajtak@TV9Marathi
परीक्षा जवळ आली तरी प्रश्नसंच उपलब्ध नाही,काही विषयांचे study material उपलब्ध नाही,अश्या वेळी विद्यार्थ्यांनी अभ्यास कश्या प्रकारे करावा? MCQ पॅटर्न चा विचार केल्यास विद्यार्थ्यांना दिलासा भेटेल.
राज्यात कोविड-19 वाढत आहे तर आपण काय उपाययोजना केल्या आहेत,याची विचारणा करण्यात आ��ी.