महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (Teacher Aptitude and Intelligence Test) #TAIT Official learning handle.
@MaharashtraTAIT 🎯
Please Retweet 🐦
आज जागतिक लोकसंख्या दिवस.
वाढत्या जागतिक लोकसंख्येमुळे होणाऱ्या परिणामांबद्दल जागरुकता ��िर्माण करण्यासाठी आजच्या दिवशी जागतिक लोकसंख्या दिन साजरा केला जातो.
#WorldPopulationDay
स्पर्धा ��रीक्षा घेण्यासाठी निवेदन द्यायचे,
नोकरभरती साठी निवेदन द्यायचे,
विद्यार्थ्यांनी अभ्यास सोडून असलेच उद्योग करायचे का?
निवडणुक घेण्यासाठी कधी निवेदन द्यायची गरज पडली नाही.
15 दिवसात परीक्षा घेणारे,
प्रत्यक्ष #शिक्षकभरती करायला किती विलंब करत आहेत?
#पोर्टल #नोंदणी सुरू करा.
@dvkesarkar साहेब 12 जून ला भावी शिक्षक त्यांच्या शाळेत रुजू होतील या वक्तव्यावरून सुरू झालेली भरती शिक्षक सारथी योजनेवर आलेली आहे. म्हणजे शिक्षक भरती हे फक्त एक आश्वासन होते, विचार करा कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र आमचा.?
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@aajtak@abpmajhatv
महाराष्ट्र राज्याच्या स्थापना दिनानिमित्त सर्व देशवासियांना विशेषत: महाराष्ट्रातील जनतेला माझ्या मनःपूर्व�� शुभेच्छा. संतांची, शूरवीरांची, कलाकारांची आणि इतर अनेक क्षेत्रात आपली प्रतिभा आणि योगदानाची अमिट छाप सोडणाऱ्या व्यक्तीमत्वांची ही भूमी, छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांच्यासारख्या अद्वितीय व्यक्तिमत्त्वांची ही जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे. राज्याच्या सातत्यपूर्ण प्रगतीसोबतच, महाराष्ट्रातील जनतेला उज्ज्वल भविष्य लाभो हीच मनोकामना.
महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा.राज्याला महान संस्कृती आणि विविध क्षेत्रात राष्ट्राची प्रगती समृद्ध करणारे मेहनती लोक लाभले आहेत.भविष्यातही महाराष्ट्राची अशीच प्रगती होत राहील अशी मी कामना करतो.
महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन समन्वय संघ यांच्या वतीने ३ मे २०२३ पासून आझाद मैदान, मुंबई येथे बेमुदत आंदोलन करण्याची भूमिका घेतली आहे. तरी हे आंदोलन सुरू होण्यापूर्वी तात्काळ मीटिंग लावून हा प्रश्न मार्गी लावा.
@CMOMaharashtra
👉आपला CTET फॉर्म भरण्यासाठी खालील डॉक्युमेंट्स 👇
⭕️10 वी/12 वी सनद
⭕️डि.एड/बी.एड गुणपत्रक
⭕️पदवी /पदवीयुत्तर लास्ट सेमिस्टर गुणपत्रक
⭕️कास्ट सर्���िफिकेट
⭕️आधार कार्ड
⭕️ई-मेल id /मोबाईल नं
⭕️पासपोर्ट फोटो आणि सही
👉Form filling Date:
27 April to 26 May 2023
🔴 केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा(CTET) 2023
👉 अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक -26/05/2023
👉 शुल्क - पेपर 1 किंवा 2 - 1000 रु
पेपर 1 आणि 2 - 1200 रू
👉 परीक्षा जुलै ते ऑगस्ट 2023 मध्ये होईल.
👉 अर्ज करण्यासाठी लिंक -https://t.co/ruxXIpspz2
#CTET#म
CTET परीक्षा पास व्हायला खूप सोपी आहे.त्यामुळे ज्यांची पास नाही त्यांनी नक्की द्या. CTET पास झाल्यानंतर तुम्ही KVS,NVS DSSSB अशा central level च्या exam देण्यासाठी पात्र होता.