🇮🇳 चलो दिल्ली 9 अक्टूबर 🇮🇳
📢AIRF के आह्वान पर📢
🚩रेल अप्रेन्टिस एसोसिएशन की पुकार🚩
🚩चलो दिल्ली चलो दिल्ली 🚩
🔥रेल अप्रेन्टिस एकता जिंदाबाद🔥
📅 दिनांक: 9 अक्टूबर 2026
📍स्थान: करनैल सिंह रेलवे स्टेडियम नई दिल्ली
@airfindia@RailMinIndia@ShivaGopalMish1@AIRAAAOFFICIAL
🚩चलो दिल्ली 9अक्टूबर🚩
🔥 हक़ और अधिकार की लड़ाई में न्योता नहीं भेजा जाता!
✊अपना हक़ लेने के लिए खुद आगे बढ़ना पड़ता है
🔥रेल अप्रेन्टिस एकता जिंदाबाद!🔥
✊अप्रेन्टिस एकता जिंदाबाद!
📅 दिनांक :9अक्टूबर 2026
📍स्थान :करनैल सिंह रेलवे स्टेडियम,नई दिल्ली
@RailMinIndia@airfindia
My CSC ID has been blocked without any explanation regarding the nature of the alleged fraud; please provide a clarification. Even though I raised a ticket with CSC, my ID has been blocked. CSC I'D -231511510015
@CSCegov_@CSCMaharashtra@CSCegov@PMOIndia
@CMOMaharashtra@InfoJalgaon
मा जिल्हा कृषी अधीक्षक यांचे भेट घेतली असता, कृषी अधिक्षक साहेब बोलले की, मला तुमच्यावर कारवाई करण्याची हौस नाही पण माझ्यावर असलेल्या दबावामुळे मला या कार्यवाहीच्या आदेशावर मलाही कार्यवाही करावी लागत आहे.
My CSC ID has been blocked without any explanation regarding the nature of the alleged fraud; please provide a clarification. Even though I raised a ticket with CSC, my ID has been blocked. CSC I'D -231511510015
@CSCegov_@CSCMaharashtra@CSCegov@PMOIndia
जाहीर आवाहन
भारतीय हवामान विभागाने जळगाव जिल्ह्यासाठी 🚨 रेड अलर्ट जारी केला असून, मागील २४ तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत.
या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी, जळगांव यांच्याशी दूरध्वनीद्वारे संवाद साधून सद्यस्थितीचा आढावा घेतला तसेच आवश्यक उपाययोजना तातडीने राबविण्याबाबत सूचना दिल्या आहेत.
माझी सर्व नागरिकांना नम्र विनंती आहे की, प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, अफवांवर विश्वास ठेवू नये, पूरग्रस्त किंवा धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे आणि गरजू व बाधित बांधवांना शक्य ती मदत करावी.
आपली सतर्कता आणि परस्पर सहकार्य हीच या संकटाच्या काळात सर्वात मोठी ताकद आहे.
📢 मतदारांसाठी गणना फॉर्म (Enumeration Form) ऑनलाइन भरता येण्याची सुविधा आता सुरू झाली आहे!
🌐 भेट द्या: https://t.co/jlh8FKHID1�
📢 The facility to submit the Enumeration Form (EF) online is now LIVE on the Voters' Service Portal!
✅ #CEO_Maharashtra@ECISVEEP