#मनसे आढावा बैठक
उद्या दिनांक २५ नोव्हेंबर गुरूवार रोजी सकाळी ११.०० वाजता संभाजीनगर-औरंगाबाद शहर व दुपारी 2 वाजता संभाजीनगर-औरंगाबाद ग्रामीण च्या मनसे सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक
सुभेदारी विश्रामगृह येथे ठेवण्यात आली आहे.
दिनांक 8 डिसेंबर रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्य���्ष मा.राज साहेब संभाजीनगर येथे मराठवाड्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक आणि मार्गदर्शन करण्यास येणार...!
#सेवा_फाउंडेशन ने ठरवलं होतं की दिवाळी झोपड्यांमध्ये राहणाऱ्या लोकांच्या सोबत साजरी करायची त्यानुसार झोपड्यांन ���धील खोदकाम,ऊसतोड मजुरांच्या मुलांना नवीन चकचकीत कपडे देण्यात आले,प्रत्येक घरांत फराळाचे बॉक्स वाटण्यात आले,त्या हजारो लोकांचे मिळालेले आशीर्वाद हीच आमची खरी दिवाळी.
#धरणे_आंदोलन#मराठवाडा#मनसे#बळीराजा#संभाजीनगर#औरंगाबाद
अति���ृष्टी झालेल्या शेतकऱ्यांना सरसगट मदत मिळावी ह्या मागणीसाठी औरंगाबाद येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने हजारो शेतकऱ्यांच्या समवेत धरणे आंदोलन करण्यात आले.
कार्यकर्त्यांना जीव लावणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते-आमदार मा.राजू दादा पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,स्वामी समर्थ दादांना उदंड आणि निरोगी आयुष्य देवो हीच प्रभू चरणी प्रार्थना..!
@rajupatilmanase#HBDRajuPatil#HBDRajudada
मराठी कलाकारांच्या प्रत्येक अडचणीत ठामपणे उभे राहणारे,प्रत्येकाला ��पलेसे वाटणारे महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष आणि आमचे मोठे दादा आदरणीय अमेय दादा खोपकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
@MNSAmeyaKhopkar
20 वर्षांपासून #संभाजीनगर च्या नागरिकांची फसवणूक शिवसेनेने केली आहे,आज मा.मुख्यमंत्री शहरात आले असता त्यांची विरोधात "जवाब दो" आंदोलन करत,खोट्या योजनांच्या विरोधात "गाजर दाखव"आंदोलन केलं, रात्रीपासून मनसे कार्यकर्त्���ांची धरपकड सुरू झाली होती,तरी देखील विरोध झुगारून आंदोलन झाले.
#संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्र्यांचा निषेध करत असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्यउपाध्यक्ष सुमीत (दादा) खांबेकर व सुहासभाऊ दाशरथे तसेच अन्य पदाधिकारी ,कार्यकर्त्यांना अटक..
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा.राजसाहेब_ठाकरे यांची आज बेळगाव (कर्नाटक) महानगरपालिकेतील नवनिर्वाचित नगरसेवक श्री रवी महादेव साळुंखे यांनी कृष्णकुंज भेट घेऊन आशिर्वाद घेतले. या वेळी मनसे नेते श्री अमित राज ठाकरे व नेते श्री दिलीप धोत्रे उपस्थित होते.
मनसेचे #बेळगाव येथील विजयी #नगरसेवक
आणि बेळगावचे जिल्हा अध्यक्ष,नवनियुक्त नगरसेवक रवी सोळुंके यांनी आज कृष्णकुंज येथे आदरणीय राजसाहेब ठाकरे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले,यावेळी मनसे नेते श्री अमित ठाकरे व श्री दिलीपबापू धोत्रे उपस्थित होते..!