भारतात सर्वात जास्त लोकशाही चा मजाक तर court judge नि बनवलेला आहे फक्त 50 परिवाराणी अक्खी system ताब्यात घेतली आहे... #collegium judge..
Judicial police, Election reforms जर केले नाहीत तर येण्याऱ्या 30 वर्षात देश हा बरबाद होऊन जाईल..
शिक्षकांना समान वेतन मिळत नसेल तर ‘गुरु ब्रम्हा गुरु विष्णु’ श्लोक निरर्थक, सर्वोच्च न्यायालयाचे गुजरात सरकारवर कडक ताशेरे
म. @Dev_Fadnavis
अशीच परिस्थिती राज्यातील शिक्षणसेवकांची आहे
शिक्षणसेवक कालावधी एक वर्ष करा किंवा मानधन वाढवा
@dadajibhuse@AjitPawarSpeaks@Jaykumar_Gore
शिक्षणसेवक या नावाखाली शिक्षकांचा होणारा अन्यायकारक शोषण थांबले पाहिजे.पिढ्या घडवणाऱ्या शिक्षकांना‘कमी वेतनाची शिक्षा` नव्हे तर‘मानाचा सन्मान’मिळाला पाहिजे. दर्जेदार शिक्षणासाठी #शिक्षणसेवक_कालावधी_रद्द_करा आणि #समान_काम_समान_वेतन हे धोरण तातडीने लागू झालेच पाहिजे! @Dev_Fadnavis
समान काम समान वेतन अधिकार आहे
सर्वोच्च न्यायालयाचा⚖️आदेश असूनही शिक्षण सेवकांना न्याय नाकारणारे सरकार म्हणजे संविधानाशी विश्वासघात!
समाज घडवणाऱ्यांचा सन्मान नसेल,तर समाजाचं भविष्य सुरक्ष���त कसं?
आदेशाची अंमलबजावणी करा अन्यथा जनतेच्या न्यायालयात उभं राहावं लागेल
#शिक्षण_सेवक_रद्द
मा. मुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी,
राज्यातील नवनियुक्त शिक्षण सेवकांना न्याय द्या..
शिक्षणसेवक कालावधी 3 वर्ष खू��� जास्त असून ते किमान एक वर्ष करा🙏
वाढत्या महागाईमुळे उदरनिर्वाह करणे दिवसेंदिवस अवघड होत आहे.
जगण्यासाठी किमान वेतन तरी द्या🥺
@dadajibhuse @Jaykumar_Gore