दोन तीन दिवसांपासुन एक चित्रफ़ीत (Video) पाहतोय ज्यामध्ये एका वाहन चालकाला एक मुलगी भर रस्त्यावर वाहन अडवुन कानशिलात मारत आहे. एक, दोन...एका मागुन एक... अजुन एक.. मी त्याच्या प्रतिक्रिया दालनात (comment box)जाऊन लोकांच्या प्रतिक्रिया वाचण्याचा प्रयत्न केला,तेव्हा असे
(१/१०)
#म
परीक्षेसाठी लागणारे साहित्य,नेट,सर्व आमचे आणि परिक्षा फी घेणार हे ₹३२ooशेतकरी स्वतःच प��टाला चिमटा काढून पोराचे शुल्क भरतोय आणि आमचा कृषी मंत्री त्याचा जीवावर आमदारकी जिंकून मूग गिळून गप्प बसतोय.
#justiceforagristudents
@dadajibhuse @CMOMaharashtra @PawarSpeaks
कोरोना काळात आख्या कोल्हापूर जिल्हासह सर्व महाराष्ट्रात अत्यंत अल्प कालावधीत प्रसिद्ध झालेले खच्याक मामा ऊर्फ बाबुराव पाटोळे यांचे आज आकस्मिक निधन झाले...
आपल्या याच वेगळ्या वाणीने आम्हा कोल्हापूरकरांना धीर दिला भावपूर्ण श्रद्धांजली 🌷💐
नाही तटत नाही अडत everybody say
खच्याक