@brizpatil एक निरीक्षण 👇
पुण्यात केवळ श्रीमंत दगडूशेठ गणपती च्या पुढे बेलबाग चौक & हुतात्मा चौक याठिकाणी कडक पोलिस बंदोबस्त तसेच व्यवस्थित नियोजन असते.
दगडूशेठ गणपतीच्या पाठीमागे हुतात्मा बाबू गेणु मंडळ & मंडई परिसरात पाहिजे तसे लक्ष नसते.
तसेच बाकी पुण्यात रामभरोसे गर्दी असते.
हार्बर रेल्वे ची स्थानके नुकतीच सिडको कडून मध्य रेल्वे कडे हस्तांतरित झाली.
लगेच वाशी स्टेशन वर परप्रांतीय ल���कांकडून फिरती भेळ विक्री चालू झाली आहे.
थोड्याच दिवसांत ह्या लोकांना अधिकृतपणे तिथे छोटे स्टॉल लावण्याची परवानगी मिळू शकते
मराठी तरुण कधी जागा होणार?
१) कुर्ला-वांद्रे (बांद्रा) दरम्यानच्या मिठी नदी पुलावर दोन्ही बाजूंनी अनधिकृत ��ार्किंग.
२) MTNL सिग्नल पासून सांताक्रूज कडे जाणाऱ्या रोडला पार्किंग केलेल्या गाड्यांच्या आडोश्याला तर कधी उघड्यावर मलमुत्र विसर्जन केले जाते.
@Dev_Fadnavis @mieknathshinde @mybmc @MumbaiPolice
@MTPHereToHelp@gdeshmukh1984 १) कुर्ला-वांद्रे (बांद्रा) दरम्यानच्या मिठी नदी पुलावर दोन्ही बाजूंनी अनधिकृत पार्किंग.
२) MTNL सिग्नल पासून सांताक्रूज कडे जाणाऱ्या रोडला पार्किंग केलेल्या गाड्यांच्या आडोश्याला तर कधी उघड्यावर ���लमुत्र विसर्जन केले जाते.
कृपया कारवाई करावी.
आम्हाला मराठीसाठी नोटिसा पाठवणारे
कोणतीच चळवळ, मोहीम मोर्चा आंदोलन करू न देणारे पोलीस विभाग, गृह विभाग
दादर काबूतरखाना इथे हजारोच्या गर्दीवर/ जमावावर परवानगी नसताना बेकायदेशीररित्या तो��फोड करणाऱ्या शांतिप्रिय लोकांवर कार्यवाही करणार आहेत का?
@MumbaiPolice @DGPMaharashtra
#मराठी_रोजगार हा बेरोजगारांची चेष्टा करणारा @RajThackeray यांचा समर्थक पळकुटा निघाला.
त्याचेच जुने ट्विट दाखवले,
तर ट्विट डिलीट करून, ब्लॉक करून पळून गेला.
रोज mpsc करणाऱ्या परीक्षार्थींना टोमणे मारत असतो.
दुसरीकडं भ्रष्ट अधिकारी केवळ मराठी आहे म्हणून समर्थन करत होता.
राजसाहेबांच्या टिकेला आम्ही महत्व देत नाही.हे कोण बोल�� तर मुख्यमंत्री वरून उपमुख्यमंत्री झालेले देवेन्द्र फडणवीस. 😅😅😅
ज्या मोदींच्या इशाऱ्यावर तुम्ही तुमचं काम करता. त्या मोदींच राजकीय अस्तित्व आदरणीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांनी वाचवलं ��्यांच्या नजरे समोर राजसाहेबांनी स्वतःचा पक्ष काढलाय.
@mnsadhikrut @SandeepDadarMNS @KirtikumrShinde @chileyog @MeGajananKale