#मराठा समाजातील पात्र विद्यार्थी व तरुणांना #EWS आरक्षणाचा लाभ मिळावा अशी तरतूद शासनाने केली. त्याद्वारे आता MPSC आणि इतर भरती प्रक्रिया सुरळीत होतील ही आशा आहे. आरक्षणाच्या स्थगितीचा सरकारने स्वीकार केला ही आनंदाची बाब आहे.
Adv. Shrirang Choudhary
https://t.co/QprBHDzs4m
@CMOMaharashtra@AmitV_Deshmukh@AjitPawarSpeaks@dhananjay_munde
सेव्ह मेरिट सेव्ह नेशन च्या वतीने ॲड श्रीरंग चौधरी यांनी औरंगाबाद उच्च न्यायालयात "EWS अर्जांची छाननी आणि पडताळणी व्हावी" ह्यासाठी याचिका दाखल केली आहे. We demand fairness in reservation.
https://t.co/aCqJlTxg8f
Stop emd,emr system.reserved candidates get benefitted from all sides ... injustice with general catagory people....it has to be stopped.We stongly protest this policy.
#Savemeritsavenation
गुणवत्तेचा विकास व राष्ट्राची प्रगती एकसाथ चालतात. जातीनिहाय आरक्षण खुल्या प्रवर्गाच्या संधींचा संकोच करते. अपात्र लोकांना शिक्षणाची संधी देते. महत्त्वाच्या पदांवर योग्य/उत्तम अधिकारी कर्मचारी हवेत, आरक्षणामुळे खोगीरभरती ही होते. याला विरोध करणारी संघटना #SaveMeritSaveNation
Whizkids with foreign degrees and secure tenures get to voice vague sociology inspired BS in prestigious publications. Too smart to write in peer reviewed journals, these purveyors of nihilistic nonsense opine in popular press. Goebbels lives on through these devilish idiots.
@ShrirangAdv I have been noticing that none of the media, neither newspaper or TV, has any sensible discussion on how to reduce reservation, so that only the underprivileged continue to benefit. The lower limit of income should be reduced, not increased.
एकच घोष लावलाय, आणि कुणीच त्या शब्दाचे spelling व्यवस्थित लिहिले नाही, यावरून काय ते समजावे. अर्थात तो #स्थगिती वर तोडगा नाहीच, तर त्याविषयी थोडे जाणून घेणे आवश्यक. त्या किती व्यवहार्य, हे तपासणार, का फक्त मागण्या करत बसणार ? #Supernumerary_seats
https://t.co/cD46QsR4X3
दुर्दैव हे, की आरक्षणाच्या धोरणाच्या विरुद्ध किंवा आरक्षणाची तटस्थ समिक्षा करणारे लिखाण प्रकाशित होत नाही. बहुतांश वाचक वर्ग आरक्षणाने होरपळलेला असताना देखील तथाकथित अग्रणी वृत्तपत्रे आरक्षणाची भलावण करणारे, त्याविरुद्धच्या न्यायनिर्णयांवर सवंग टीका करणारे लिखाण प्रकाशित करतात.
@dhananjay_munde दिव्यांगांना सन्मानाने जगता आले पाहिजे हे खरेच. पण दिव्यांग आरक्षणाचा फायदा खोटे प्रमाणपत्र लावून लोक घेतात त्याचे काय? दिव्यांग आरक्षण हे निव्वळ जागांच्या स्वरूपात द्या. टक्केवारी च्या स्वरूपात नको. #Savemeritsavenation