@MaxMaharashtra मराठी या विषयावरती कधीही तडजोड न करणारे नेतृत्व म्हणजे देवेंद्रजी फडणवीस साहेब @Dev_Fadnavis त्यांनी बहिष्कार टाकण्याचे दिलेले कारण योग्यच आहे
@abpmajhatv जहा @PawarSpeaks जैसा आदमी होगा उस खेमे मे कभी कोई डेवलपमेंट करने की हिम्मत नहीं होगी कभी कोई निर्णय लेने की क्ष्मता नहीं होगी | 2 years were totally wasted. For #amchiMumbai
@abpmajhatv सर्वात जास्त वेळ घरी बसणारे मुख्यमंत्री म्हणून पण पोल घ्या. बघा १०० % लोक आपल्या उद्धव ठाकरेंचा बाजूने मतदान करतील व एकहाती निवडून आणून देतील.
@abpmajhatv कोरोनाचे सर्वात जास्त रुग्ण आणि मृत्यू.
निसर्ग आणि तौक्ते वादळग्रस्तांना मदत नाही.
पूरग्रस्तांना आणि भूस्खलन झालेल्या गावाला मदत नाही.
ST कामगारांना मदत नाही.
मेट्रो चा प्रकल्प रखडवून खर्च वाढवला.
अजून बरेच काही आहे.
ह्यावर कोणी कसे समाधानी असू शकत हा मोठा प्रश्नच आहे.
त्रिपुरात ज्या घटना घडल्याच नाहीत, त्यावर महाराष्ट्रात प्रतिक्रिया दुर्दैवी, हे सुनियोजित षडयंत्र!
अमरावतीमधील घटनाक्रम अस्वस्थ करणारा, हिंदूंची दुकाने जाळली गेली!
राज्य सरकारमधील मंत्रीच जर भावना भडकावित असतील, तर हे अधिकच गंभीर!
शांतता पाळावी, हे माझे सर्वांना आवाहन आहे !
शिवरायांचा इतिहास,
शिवरायांचा विचार,
शिवरायांचा वारसा
महाराष्ट्राच्या घरा-घरांत, मना- मनांत पोहचवीणारे...
पद्मविभूषण, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना भावपुर्ण श्रध्दांजली
भारतीय जनता पार्टीतर्फे सोमवार दि. १ नोव्हेंबर २०२१ रोजी, जळगाव येथील शिवतीर्थ मैदानापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांचा विराट जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे.
जळगाव जिल्ह्यातील गावागावांतून सर्व शेतकरी बांधवांनी शेतकरी जनआक्रोश मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे...
ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांची विजतोडणी, जबरदस्ती केली जाणारी बिल वसुली, वारंवार आश्वासने देऊन सुद्धा न भेटलेली नुकसानभरपाई यांसारख्या समस्यांकडे राज्यातील निद्रिस्त व निष्क्रिय सरकारचे लक्ष वेधण्यासाठी...
ओबीसी जागर अभियानाचा उत्तर महाराष्ट्र विभागीय मेळावा आज नाशिक येथे पार पडला.
ठाकरे सरकारच्या निष्काळजीपणामुळे ओबीसी समाजाचे आरक्षण रद्द झाले आहे. ठाकरे सरकारने ओबीसी समाजावर खूप मोठा अन्याय केला आहे. अजूनही हे सरकार आरक्षणासाठी आवश्यक असे पाऊले उचलताना दिसत नाहीये..
Appointment of teachers is sacred duty for the future of a nation. Merit and excellence should only be criteria for their selection. The ideal of विश्वगुरु can only be realised if our teachers are capable of nurturing future leaders and good citizens.
@PMOIndia@drvirendrakumar