@shambhurajdesai साहेब आपण अधिवेशन काळात दिलेले आश्वासन आज सत्यात उतरताना दिसत परंतु कंत्राटी स्वरूपात..! नेमके कोणाच्या आदेशावरून @mhadaofficial विभाग अश्या पदभरती जाहिरात काढत आहेत? तत्काळ सरळसेवा पदभरती जाहिरात काढण्यात यावी ही विनंती @CMOMaharashtra@mieknathshinde
नगर रचना आणि मूल्यनिर्धारण संचालनालय (TPA) मधील रचना सहायक (गट-ब) (अराजपत्रित) पदाची नवीन जाहिरात तत्काळ प्रसिद्ध करण्यात यावी हजारो विद्यार्थी जाहिरातीच्या प्रतीक्षेत. #TPA@MAHA_UDD@madhurimisal@mieknathshinde@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis साहेब
सामान्य प्रशासन विभागाने जाहिर केलेल्या 'भरती प्रक्रिया सुसूत्रीकरण व सुधारणा' शासन निर्णयात WRD #कनिष्ठ_अभियंता (स्था/वि/यां) याचे अद्यावत सेवाप्रवेश नियम नमूद आहे.
मग Gazette Notification अजूनही का प्रसिद्ध करण्यात येत नाहि ???
@CMOMaharashtra@RVikhePatil
जलसंपदा विभागाने अद्याप ना सेवा प्रवेश नियम प्रसिद्ध केले ना आकृतीबंध प्रसिद्ध केला.. मुख्यमंत्री महोदयांनी केलेली मेगाभरतीची घोषणा जलसंपदा विभागाने गांभीर्याने घेतलेली दिसत नाही. @Dev_Fadnavis@Aaple_Sarkarr@girishdmahajan@RVikhePatil
(२) मुख्यमंत्री महोदय आपणास विनंती कि जलसंपदा विभागातील रखडलेल्या कनिष्ठ अभियंता ( स्था/वि/यां ) सेवा प्रवेश नियम व पदभरती विषयी आपण तात्काळ माहिती घ्यावी.
व रखडलेली भरती प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करावी.
@degree_holders@NANA_PATOLE@AbhiPawarBJP@RVikhePatil@girishdmahajan
जलसंधारण विभागाच्या भरती प्रक्रियेत स्थापत्य अभियांत्रिकी पदवीधरांवर होणारा अन्याय कदापि सहन केला जाणार नाही. पात्रतेचे निकष पारदर्शक आणि सर्वसमावेशक असणे ही काळाची गरज आहे.
शासनाने विद्यार्थ्यांच्या रास्त मागण्यांची दखल घेऊन तातडीने आपली भूमिका स्पष्ट करावी; अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडले जाईल.
विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ थांबवाला गेलाच पाहिजे !
#StudentsVoice #WRD_Recruitment
#JusticeForEngineers
जलसंधारण विभागात स्थापत्य अभियांत्रिकी पदवीधर उमेदवारांवर " मृदा संधारण अधिकारी" पदांच्या पात्रतेच्या बाबत कोणत्याही प्रकारे अन्याय होता कामा नये अन्यथा आम्हा अभियांत्रिकी उमेदवारांना राज्यव्यापी आंदोलन करावे लागेल.
@SanjayDRathods@Aaple_Sarkarr@CMOMaharashtra@Dhananjay4INC
२९ जुलै रोजी जलसंधारण मंत्री @SanjayDRathods साहेबांनी आदेश देऊन देखील अद्याप आकृतीबंध प्रसिद्ध झालेला नाही याचे नक्की काय कारण आहे ? एकीकडे शेतकरी दुष्काळाच्या सावटाखाली आहेत आणि शेतकऱ्यांची मुले बेरोजगार आहेत. कृपया लवकरात लवकर आकृतीबंध प्रसिद्ध करण्यात यावा ही नम्र विनंती.
@SanjayDRathods विविध विभागाचे आकृतीबंध शासननिर्णय प्रसिद्ध होत आहे.
मात्र बहुप्रतिक्षित #मृदू_व_जलसंधारण आकृतीबंध वर्षांपूर्वी घोषणेच्या स्वरूपात अधिवेशनात जाहिर करण्यात आले.
मंत्री महोदयांनी या चालू आठवड्यात #आकृतीबंध_शासन_निर्णय प्रसिद्ध करण्याबाबत अधिकाऱ्यांना सुचना करावे अशी विनंती..🙏
@rohang912@AskarShyam@CMOMaharashtra@girishdmahajan जलसंपदा विभागाचा सेवा प्रवेश नियम (Recruitment Rules) लवकरात लवकर प्रसिद्ध करण्यात यावा, तसेच कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/विद्युत/यांत्रिकी) पदांची जाहिरात तात्काळ काढण्यात यावी, ही नम्र विनंती.
मा. संजय राठोड जी,
हजारो परीक्षार्थींना, विधानसभा २०२४ निवडणुकीच्या अगोदर पासून आत्तापर्यंत ८ वेळा दिलेली आश्वासने, आता तरी पूर्ण कराल ही अपेक्षा !
@INCHarshsapkal@SanjayDRathods
भोंदू बाबासाठी लाखो लिटर पाणी देण्याचा निर्णय घेण्यासाठी तात्काळ बैठक, नवीन GR आणि यासाठी वेळ मिळतो, परंतु गेल्या ३–४ वर्षांपासून जलसंपदा विभागात आकृतीबंध, सेवा प्रवेश नियम आणि कनिष्ठ अभियंता भरती जाहिरात प्रलंबित आहेत ,यासाठी वेळ का मिळत नाही?
@girishdmahajan@RVikhePatil
@RVikhePatil@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@BJP4Maharashtra साहेब, WRD कनिष्ठ अभियंता पदभरती केव्हा होणार?
2023 मध्ये वित्त विभागाने मान्यता दिली आहे, अजून साधी जाहिरात पण आपण दिली नाही. पहिला विभाग बघतोय आम्ही ज्यांना पदभरती मान्यता असून पण जाहिरात देत नाही.
नवीन सेवा प्रवेश नियम प्रसिद्ध करून तात्काळ जाहिरात देण्यात यावी ही विनंती