महराष्ट्च्या प्रगतीला नवी गती देणारे महाराष्ट्राचे तरुण कर्तृत्ववान मुख्यमंत्री, मा.ना.श्री. @Dev_Fadnavis जी साहेबांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा..!!
काळ्या मातीत राबून अन्न पिकवणारा बळीराजा,जीवन वाचवणारे देवमाणूस (डॉक्टर) आणि देशाची आर्थिक घडी व्यवस्थित ठेवणारे सी.ए. - हेच आपल्या देशाचे तीन खरे आधारस्तंभ आहेत! या तिन्ही क्षेत्रांतील महानुभाव आणि व्यावसायिकांना १ जुलैनिमित्त ( कृषि दिन, डॉक्टर दिन आणि सी. ए. दिन) शुभेच्छा !
@bharanemamaNCP आमचे मार्गदर्शक कृषीमंत्री , मा. दत्तात्रय भरणे ( मामा) साहेब ,आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ,आजचा दिवस आमच्यासाठीही खास आहे , आपणास उदंड आयुष्य लाभो, मनी हाच ध्यास आहे.
@Dev_Fadnavis राजकारणाचे चाणक्य मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब आपणांस 'डॉक्टर ऑफ सायन्स' ही मानद ��दवी प्रदान करण्यात आली, ही आम्हा सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. शेती आणि शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी च्या दूरदृष्टीचा हा सन्मान आहे. देवाभाऊंचे मनःपूर्वक अभिनंदन
@Dev_Fadnavis राजकारणाचे चाणक्य मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब आपणांस 'डॉक्टर ��फ सायन्स' ही मानद पदवी प्रदान करण्यात आली, ही आम्हा सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. शेती आणि शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी च्या दूरदृष्टीचा हा सन्मान आहे. देवाभाऊंचे मनःपूर्वक अभिनंदन
@Parinayfuke आपले अभिनंदन , आपल्य��� निवडीमुळे समाजातील प्रत्येक घटका बरोबर बहुजन समाजाला (ओबीसी) न्याय मिळवून देण्यासाठी आपण विषेश प्रयत्न करणार याची खात्री आहे
भारती�� जनता पार्टी महाराष्ट्राच्या नव्या कार्यकारिणीत मला चिटणीस म्हणून जबाबदारी देण्यात आली, याबद्दल मी पक्ष नेतृत्वाचा मनःपूर्वक ऋणी आहे.
माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल देशाचे पंतप्रधान आदरणीय श्री.@narendramodi जी, केंद्रीय मंत्री मा.श्री. @AmitShah , राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री. @NitinNabin जी, आमचे नेते तसेच राज्याचे मुख्यमंत्री मा.श्री. @Dev_Fadnavis आणि प्रदेशाध्यक्ष मा.श्री. @RaviDadaChavan साहेब यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो.
पक्षाच्या विचारसरणीला आणि संघटन बळकटीसाठी मी पूर्ण क्षमतेने, प्रामाणिकपणे आणि समर्पित भावनेने कार्य करीन, अशी ग्वाही देतो.
#DrParinayFuke #BJP4Maharashtra #BJP4ViksitBharat
@Parinayfuke आपले अभिनंदन , आपल्या निवडीमुळे समाजातील प्रत्येक घटका बरोबर बहुजन समाजाला (ओबीसी) न्याय मिळवून देण्यासाठी आपण विषेश प्रयत्न करणार याची खात्री आहे
@AshwiniVaishnaw@PanhekarYash Sir , Fibre Connection for Internet NOT Working , for More than 60 Days . I Am Not Able to Do Some Urgent Work Please Do Urgently otherwise No Use of Internet / Technology . How Consumer Can Believe On BSNL FIBRE ? ? Any Responsibility ? ?
@ADevvrat@maha_governor माननीय राज्यपाल श्री आचार्य देवव्रत जी को जन्मदिन की बधाई ! ईश्वर से आपके स्वास्थ्य , दीर्घ और यशस्वी जीवन की कामना करता हूँ।
आपके प्राकृतिक खेती के ज्ञान व अपार अनुभव से महाराष्ट्र के किसान समृद्ध हो !
@AshwiniVaishnaw@PanhekarYash Sir , Fibre Connection for Internet NOT Working , for More than 2 Days . I Am Not Able to Do Some Urgent Work Please Do Urgently otherwise No Use of Internet / Technology . How Consumer Can Believe On BSNL FIBRE ? ?
@Dev_Fadnavis@Devendra_Office शेतकऱ्यांचे आधारवड लाडके मुख्यमंत्री मा. देवेंद्रभाऊ आपणांस डाँ. पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार जाहीर करण्यात आला त्याबद्याल आपले हार्दिक अभिनंदन
@AshwiniVaishnaw@PanhekarYash Sir , Fibre Connection for Internet NOT Working , for More than 2 Days . I Am Not Able to Do Some Urgent Work Please Do Urgently otherwise No Use of Internet / Technology . How Consumer Can Believe On BSNL FIBRE ? ?