शिवसेनेचा ढाण्यावाघ, राज्याचे पाणीपुरवठा मंत्री मा.ना.श्री.गुलाबरावजी पाटील साहेब(@GulabraojiP) यांची मातृतिर्थ बुलढाणा जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा...!💐
@mieknathshinde@Dev_Fadnavis@mpprataprao
महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदी मा.श्री.एकनाथजी शिंदे साहेब (@mieknathshinde) तसेच उपमुख्यमंत्री पदी मा.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब(@Dev_Fadnavis) विराजमान झ���ल्याबद्दल हार्दिक अभिनंदन व दोघांनाही यशस्वी कार्यकाळासाठी शुभेच्छा. 💐
देशाप्रती कायम समर्पणाची भावना ठेऊन विकासकामे करणारे व्यक्तिमत्त्व केंद्रीय मंत्री मा.ना.नितीनजी गडकरी साहेब आपणास वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.💐
@nitin_gadkari
शिवसेना उपनेते, राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री ना. @GulabraojiPatil साहेब आपणास वाढदिवसानिमित्त उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा.💐
@ShivSena@mpprataprao
महाराष्ट्र राज्याचे माजी कृषीमंत्री
लोकनेते स्व.पांडुरंगजी (भाऊसाहेब) फुंडकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन..!🙏
#BhausahebFundkar@advakash@sagarphundkar
आज दुसरबीड येथे सिं. राजा विधानसभा मतदार संघ उमेदवार @mishashikant व मेहकर मतदार संघ उमेदवार @sanjayraymul यांच्या प्रचारार्थ @AbdulSattar_99 यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी खा. जाधव साहेब, तोताराम कांयदे, यांच्यासह महायुतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती