मनसे ची सत्ता असलेल्या
खेड नगर परिषदेला राष्ट्रीय पातळीवरील कचरामुक्त शहर पुरस्कार .
देशपातळीवर ३६ वे मानांकन .
नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर आपले मनःपूर्वक अभिनंदन.. 💐
#Delhi#khed#mns
मनसे अध्यक्ष राज ठाकरे व मनविसे अध्यक्ष अमित ���ाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन, तसेच नेते व पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली मिरा रोड येथील युवा तरुणांनी मनविसेत मिरा भाईंदरच्या राजगड कार्यालयात जाहीर प्रवेश केला.
#MNVSAdhikrut
आमची बांधिलकी नवी मुंबईकरांशी ...
नवी मुंबई तुर्भे येथे रखडलेल्या उड्डाणपुलाच्या कामामुळे नुकतेच चार पादचाऱ्यांचे नाहक बळी गेले ...
या घटनेचा निषेध म्हणून मनसे विभाग अध्यक्ष च��द्रकांत मंजुळकर हे आमरण उपोषणाला बसले आहेत ...
आज या उपोषण स्थळी भेट दिली. महानगरपालिका शहर अभियंता यांना संपर्क करून उड्डाणपुलाचे काम जलदगतीने व्हावे, काम पूर्ण होई पर्यंत तात्पुरता पादचारी पूल बांधण्यात यावा, तुर्भे येथे कायमस्वरूपी रुग्णवाहिका असावी अशी मागणी केली. या मागण्या तात्काळ पूर्ण नाही झाल्या तर मृत व्यक्तींच्या नातेवाईकांना घेवून पालिका आयुक्त यांच्या केबिन बाहेर आंद���लन करू असा इशारा दिला ...
@NMMConline @NMMCCommr
मनसेला खिंडार...... अशी बातमी दिली की टीआरपी वाढतो , मात्र अनेकदा ते खोटच असते.
मनसे मधून निलंबित केलेल्या दोन चार टुकार कार्यकर्त्यांना उबाठा गटाने प्रवेश दिला. त्या कार्यकर्त्यांची नावे ना उद्धव ठाकरे ह्यांना माहीत ना मीडियाने दिलीत. अशी पोलखोल करणे गरजेचे आहे. @AapleGhatkopar
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नाशिक शहर व जिल्हा पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिकांची राजगड कार्यालयाचे महत्वाची बैठक पार पडली. ईव्हीएम विरोधात चर्चा व येऊ घातलेल्या नाशिक महानगरपालिका निवडणुकीचा अजेंडा मांडण्यात आला.
मान्यता प्राप्त संघटनेच्या निवडणूक प्रचारासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल ते लोकमान्य टिळक टर्मिनल य��थील रेल्वे कर्मचारी वर्गाला भेटून म. न. रे. का. सेना पदाधिकारी व कार्यकर्ते ह्यांनी आपली ध्येयधोरणे समजावून सांगितली.
#MNRKS @RailMinIndia
सोलापूर विभागात महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेनेचा झंझावात. #MNRKS
मान्यताप्राप्त संघटनेच्या निवडणुकीसाठी संघटनेचे धोरणे कामगारां��ा पटवून देण्यासाठी रेल्वे कारखाने, कारशेड, ओपन लाईन येथे छोट्या छोट्या सभा, बैठका घेत "नगारा" चा प्रचार सुरू आहे. #Nagara
आयुष्यात अनेक वेळा खूप संघर्ष आला पण प्रत्येक वेळेला न खचता पुन्हा सुरुवात केली. हे करू शकलो फक्त राज ठाकरेंना बघून...
एवढे सं��ट येऊन हा माणूस कधी हतबल झाला नाही. जर स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास असेल तर कुठल्याही संघर्षाला तुम्ही तोंड देऊ शकता.
खचायचं नाही..
महाराष्ट्र नवनिर्माण पर्यावरण सेनेतर्फे माहिम समुद्र किनारी स्वच्छ्ता मोहीम राबविण्यात आली. यश आणि अपयश याचा विचार न करता मराठी माणसाच्या हितासाठी आणि पर्यावरणाच्या संवर्धनासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना कायमच तत्त्पर असेल!
#mnsadhikrut#RajSaheb#AmitSaheb
बर महायुतीला एवढं घवघवीत यश मिळालं आहे निवडणुकीत तर ते EVM ला समर्थन देताना ते ballot paper ला का विरोध करत असतील त्यांची का हिंमत होत नाही बोलायची कि निवडणुका कुठल्याही माध्यमातून घ्या करून आम्हाला मतदारांवर विश्वास आहे..
#EVM#Mahayuti#MahaVikasAghadi#RajThackeray
आजूबाजूला किंवा सार्वजनिक ठिकाणी जाऊन कोणालाही एक प्रश्न विचारा...
निकालावर तुमचं काय मतं आहे?
१० पैकी ८ लोकांचं उत्तर एकच आहे
"सगळं सेट आहे"
आणि हे उत्तर मतदान करणाऱ्या मतदार राजाचं आहे
आज मनसे निवडणुकीमध्ये हारली पण त्याच दुःख विरोधकांना जास्त झालं आहे. जो तो येतोय एकच बोलतोय मनसेच्या १-२ सीट तरी आल्या पाहिजे होत्या. मित्र,नातेवाईक, चौकाचौकात एकच मुद्दा चालू आहे.मनसे सोबत अस व्हायला नको.हीच आमची ताकत आहे. हीच आमच्या नेत्याची शक्ती आहे.@mnsadhikrut@mnsreport9
रमेश म्हात्रे हे एकत्रित शिवसेनेचे २०१९ चे उमेदवार होते,त्यावेळी त्यांना ८६७७३ मतदान झाले होते.मनसेचे श्री राजू पाटील ह्यांना ९३९२७ मतदान झाले होते आणि ते विजयी झाले होते.
२०२४ ला नवखे राजेश मोरे आले आणि दुफळी झालेल्या शिवसेनेच्या शिंदे गटाने १४११६४ तर शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे सुभाष भोईर ह्यांना ७००६२ मतदान झाले.२०२४ ला मनसेचे श्री राजू पाटील ह्यांना ७४७६८ मतदान झाले.
२०२४ मध्ये एवढी मतदानात वाढ कशी झाली..?असा प्रश्न स्थानिक मतदारांना पडलाय.
अभिमान या माणसाचा..! स्वतःचा स्वार्थ न ठेवतात महाराष्ट्र साठी झटत राहिला. ना युती ना आघाडी लढला तो एकटा. आज नव्हे तर उद्या महाराष्ट्राच्या जनतेला राज ठाकरे हा माणूस नक्कीच कढेल. नवा महाराष्ट्र घडवण्याचा स्वप्न हे एकदिवस नक्कीच पूर्ण होईल.
#mns#mnsadhikrut#rajthackrey