कॅाम्रेड गोविंद पानसरे सरांचे “शिवाजी कोण होता?” ही पुस्तिका मिळेल तिथे विकत घेण्याचा आणि ती भेट म्हणून वाटण्याचा नाद मला का आहे, याचं उत्तर शिंदेसेनेचे महाप्रतापी आमदार संजय गायकवाड यांनी दिलेय. तेव्हा या पुस्तिकेची पीडीएफ फाईल लिंक खाली देतोय, ती नक्की शेअर करा.
PDF Link here :
शिवाजी कोण होता?
https://t.co/x4audMFZIu
#छत्रपतीशिवाजीमहाराज 🙏
म्हणूनच राजकारणावर आभाळ हाणायचं मी कमी केलंय ट्वीटर वर.
Focus on ur job, extra income and ur family, relatives.
Ground reality different.
खुर्ची आणि सोफ्यावर बसून राजकारणावर आभाळ हाणने बंद करा.
विडिओ बघताना सावधान. दृश्य विचलित करू शकतात ⛔
पहिला विडिओ पाहिल्यावर समजेल की या मुलाने त्या दोघांना किती भयानक पद्धतीने उडवलं असेल.
त्यांना निपचित पडलेलं पहा. आरोपीला मदत करताना काहीच कस वाटलं नाही. निर्लज्ज लोक. 😡