First timers and other aspirants who have been preparing as per new exam scheme as notified by #MPSC earlier in 2022 may now need little more time to switch over & start preparing as per old exam scheme. Rescheduling 2023 exam's timetable may be inevitable now to give them relief
@mpsc_office राज्यसेवा 2023 subjective pattern नुसार अभ्यास करणारे आम्ही...आता आम्हाला पण परीक्षा पुढे ढकलून objective mains ची तयारी करण्यासाठी योग्य तो कालावधी वाढवून द्यावा हीच विनंती!
@mpsc_office@IMPnikitaa@LoksattaLive@TV9Marathi @
स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी अधिकारी होऊन प्रशासन,देश बदलण्याची स्वप्न पाहतात.
मग असे विद्यार्थी केवळ परीक्षापद्धतीच्या बदलाला का ��ाबरतात?
सिलॅबस ९०% सारखाच आहे. फक्त परीक्षेत व्यक्त होण्याचा पॅटर्न बदललाय. समग्र दृष्टीकोन असेल तर पॅटर्नची भीती वाटणार नाही.-एक तज्ज्ञ
#MPSC
@mieknathshinde आयोगाने ज़ाहीर करताच , “ नवीन अभ्यास्क्रम हा २०२३ पासून च लागू होईल ’’ या मुळे अनेक विद्यार्थी हे नवीनपरीक्षा पद्धती नुसार तयारी ला लागले ;परंतु असा अचान��� बदल केल्याने त्या विद्यार्थ्यांवर अन्याय नाही का होणार ? त्यांनी काय करावे ? कोणाला दाद मागावी ? अभ्यास करावा की परत आंदोलन ?
आयोगाला राज्य��टनेने स्वायत्तता दिली आहे. तुम्हाला आयोगाची स्वायत्तता मान्य नाही म्हणजे तुम्हाला राज्यघटना मान्य नाही असा त्याचा अर्थ निघतो.
काहीही झाले तरी राज्यघटना आणि आयोगाची स्वायत्तता यांचे उल्लंघन होवू देणार नाही. #MPSCdescriptive2023 @mpsc_office
महाराष्ट्र लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षा तिढा:
नवीन अभ्यासक्रम कि जुना ?
तातडीने "योग्य" निर्णय होणे गरजेचे.
आणखी एक:
कोणत्या ���भ्यासक्रमातून जास्त प्रगल्भ अधिकारी निवडले जातील व त्यामुळे जनतेचे जास्त कल्याण होईल हे देखील स्पष्ट झाले पाहिजे.