जिल्हापरिषदेच्या आरोग्यसेवक, ग्रामसेवक, आरोग्यसेविका व इतर पदाची निकाल जाहीर झालेत. पण कागद पडताळणी , अंतिम निवड यादी, नोकरीवर रुजू करून घेण्यासंदर्भात जि.प. ने सक्रिय काम केल्यास आचारसंहितेमुळे ते लांबणीवर पडणार नाहीत याकरीता प्रयत्न करणे आवश्यक आहे.
@girishdmahajan
आरोग्य सेवक 50% चा निकाल हा मेरीट नुसारच लावावा. समान मार्क पडले तरच प्रमाणपत्र धारकांना प्राधान्य द्यावे. बुलढाणा व बीड ZP ने 50% चा लावलेला निकाल रद्द करुन परत मेरीट नुसार निकाल द्यावा.
@girishdmahajan@CMOMaharashtra@infovsk@MahaDGIPR@mieknathshinde
@eknathdhwale
आरोग्यसेवक 50% निवड याद्या जाहीर करताना काही zp चे अधिकारी मनमानी करत आहेत.
प्राधान्य शब्दाचा अर्थ कळेना या लोकांना जाणून बुजून सामान्य मुलांना त्रास देत आहेत.
आरोग्यसेवक 50% निवड ही मेरिट नुसार करा मनमानी करू नका.
#मेरिट@girishdmahajan@CMOMaharashtra@infovsk@MahaDGIPR
@Vinay1011@Dev_Fadnavis शासनGR2022 नुसार निवड याद्या लावण्यात याव्या आदेश असतांना..बुलढाणा बीड zp ने GR2003 नुसार याद्या लावून गुणवंत विद्यार्थ्यांचा हक्क डावलून कमी गुण असलेल्यांना संधी दिली आहे..प्राधान्य ह्या शब्दाचा अर्थ समान गुण असल्यास सर्टिफिकेट वाल्यांना संधी देणे तरीपण कमी गुण असून निवड करत आहे
zpमध्ये आरोग्यसेवक 50%ची DV list सर्व zp ने मेरीट नुसार लावली,
पण बीड(बोगस प्रमाणपत्रच माहेरघर)आणि बुलढाणा zpने गुणवत्तेला का डावललं याच उत्तर ग्रामविकास विभागाणे द्यावं व जो दोषी आहे त्याला निलंबित करावं@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@girishdmahajan@zpbuldhana@CollectorBeed
zp पदभरती आरोग्य सेवक 50%मध्ये 1% फवारणी वाल्यांसाठी 99%मेरीट वाल्या विद्यार्थ्यांवर zp ने अन्याय केला आहे.
प्राधान्य हे सामान गुण असेल तर देतात असा GR gad4/5/2022असून,
तरी आपण लक्ष घालून 99%गुणवत्ता मुलांवरील आन्याय दूर करावा. @Dev_Fadnavis@CMOMaharashtra@girishdmahajan
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण या योजनेखाली 6-6 महिन्याचे कंत्राटी भरती करून उमेदवारांचा नियमित हक्काची भरती रोखून ठेवली आहे.बहिणींना खुश भाचे नाराज. सरकार ने याचा विचार करावा आणि ही योजना बंद करावी.ही विनंती @mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
MPSC अभ्यर्थी महाराष्ट्र NDA सरकार के खिलाफ पुणे में विरोध प्रदर्शन कर रहे हैं🔥
प्रदर्शनकारी चाहते हैं कि MPSC कृषि विभाग में पदों को भरने के लिए परीक्षा आयोजित करे।
छात्र भी बीजेपी सरकार से खुश नहीं हैं
विनेश फोगट को अयोग्य घोषित कर दिया गया है और ओलिंपिक से बाहर हो गई हैं 🥺
50 kg weight category में 100 gm वजन ज्यादा होने के कारण
क्या ये एक फाइनलिस्ट के साथ इंसाफ है? 2024 ओलिंपिक बेईमानी की हद और घटियापन की पराकाष्ठा हैं 😡😡
#Phogat_Vinesh#विनेश_फोगाट