@AUThackeray Thank you Aditya thakre Saheb you accepted this chalenge...
आम्ही मशाललाच मतदान करणार. आपण फक्त challenge complete करा....
@AUThackeray@ShivSenaUBT_
मा. गिरीश भाऊ,
आरोग्यसेवक ५०% भरती ही मेरिट वरच होऊन बोगस प्रमाणपत्र धारक
उमेदवारांवर कारवाई व्हायला हवी या मागणीसाठी गेले अनेक महिने आपण व आपल्या खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत समन्वय साधत आहोत पण आपले सगळे प्रयत्न व्यर्थ चालले आहेत असे उमेदवारांना वाटू लागलंय.
लवकरच विधानसभेची आचार संहिता लागेल, त्यामुळे ग्राम विकास मंत्रालयाने या आठवड्यात मार्गदर्शक सूचना सर्व जिल्हा परिषदांना द्यावी ही विनंती!
शेकडो उमेदवार उद्या बुधवार दिनांक ९ ऑक्टोबर २०२४ रोजीच्या संयुक्त मोर्चात सहभागी होऊन आपल्या भेटीसाठी येत आहे.
@girishdmahajan@ArvindKejriwal@AUThackeray@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@AAPMaharashtra
#आरोग्य_सेवक_५०टक्के_नियुक्त्या #चलो_मुंबई #INDIA #DhananjayShinde #AAP
बेरोजगारांचा आक्रोश मोर्चा
वेळ आज सकाळी 10 ते 5
ठिकाण आझाद मैदान मुंबई
रखडलेल्या परीक्षा, निकाल, नियुक्त्या, जागावाढ यासाठी धनंजय शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आक्रोश मोर्चा..
स्वतःच्या हक्कासाठी आणि उज्वल भविष्यासाठी यात अवश्य सहभागी व्हा!
@Dhananjay_AAP 👍
@Dhananjay_AAP आरोग्य सेवक 50% ची अंतिम निवडयादी ही जाहिरातीमध्ये दिल्याप्रमाणे मेरीटनुसार लावण्याच्या मार्गदर्शक सूचना देऊन आचासंहितेपूर्वी तात्काळ नियुक्ती आदेश देण्यात यावे. साहेब विनंती विद्यार्थांना न्याय मिळवून द्यावा #आरोग्य_सेवक_५०टक्के_नियुक्त्या
@Dhananjay_AAP आरोग्य सेवक 50% ची अंतिम निवडयादी ही जाहिरातीमध्ये दिल्याप्रमाणे मेरीटनुसार लावण्याच्या मार्गदर्शक सूचना देऊन आचासंहितेपूर्वी तात्काळ नियुक्ती आदेश देण्यात यावे. साहेब विनंती विद्यार्थांना न्याय मिळवून द्यावा
#आरोग्य_सेवक_५०टक्के_नियुक्त्या