@VishalSJoshi2@sandeepudmale5@PawarSpeaks@NCPspeaks Tumchya सारख्या किड्यांनी जातीयवादी बोलणे... म्हणजे समजून जा.. जोशी काका.. इतिहास सर्वांचा लिहला गेला आहे आणि इतिहासाचे तुमच्या लोकांबद्दल काय मत आहे हे सर्वांना माहिती आहे
@mpsc_office अजून किती संमती? अजून किती विकल्प? अजून किती Give Up? कृपया मा.आयोगाने 6 ऑगस्ट 2024 ला मा. MATला निकाल केस चा निकाल लावण्याची विनंती करून मा.आयोगाने शिफारस पत्र लवकरात लवकर विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्यावे ही विनंती.
#Combined2023RCL
@CPMumbaiPolice@CMOMaharashtra@mpsc_office@Drsuvarnas@DGPMaharashtra आपणास विनंती आहे कीं 20 मे चा निवडणूक टप्पा पूर्ण झाल्यानंतर PSI शारीरिक चाचणीसाठी लागणारे मनुष्यबळ mpsc ला उपलब्ध करून द्यावे ही विनंती. तसेच mpsc ने नवीन तारखाची घोषणा करून संभ्रम ��ूर करावा ही विनंती. 🙏
माझ्या कंपनीवर ED ने केलेल्या कारवाईचं ट्विट वाचलं आणि विचार आला आता भाजपामध्ये जायला पाहिजे का?😂
पण भाजपाने लक्षात ठेवावं…. झुकणारे आणि रडणारे गेले आता फक्त लढणारे शिल्लक आहेत आणि आम्ही अखेरपर्यंत लढू आणि जिंकू!
माझ्यासारख्या स्वाभिमानी मराठी माणसाला गुडघ्यावर आणण्याची स्वप्न बघणाऱ्यांनी केवळ स्वप्नच बघावीत!
या कारवाईवरुन आचारसंहिता येत्या दोन-तीन दिवसांतच लागेल, हेही दिसतंय.
ही का���वाई पूर्णतः बेकायदा असून याविरोधात न्यायालयात दाद मागितली जाईल, त्यामुळं कर्मचाऱ्यांनी कोणतीही काळजी करु नये. पण प्रश्न इतकाच आहे की, अशी कारवाई केवळ माझ्याविरोधातच का? पण सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांना आज तरी असा प्रश्न विचारण्यात काही अर्थ नाही! वाढदिवसाच्या दिवशीही अशाच एका एजन्सीने कारवाई केली आणि आज महाशिवरात्रीच्या दिवशी दुसरी कारवाई.. परंतु मी महादेवाचा भक्त आहे… अन्यायाविरोधात जनता जनार���दनरुपी महादेव तिसरा डोळा उघडेल तेंव्हा अनेकांच थयथयाट झाल्याशिवाय राहणार नाही.
#लडेंगे_जितेंगे
आयोगाला स्वतःचे शब्द न पाळण्याचा रोग झालेला दिसतोय प्रत्येक वेळी माती खायची सवय लागली ....आयोग संस्था आहे की नंदीबैल तेच कळत नाही 😡😡😡
काळा बाजार होऊ नये म्हणून preference द्या जाहिरात मध्ये यासाठी प्रयत्न केले जाहिरात मध्ये preference OPTION सुद्धा आला पण तो FOLLOW करायची वेळ आली की आयोग माघारी फिरला....आता परत भिकारी लोक OPTING OUT साठी पैसा मागणार....आयोग म्हणजे स्वतः लिहिलेल��� शब्द न पाळणारी संस्था होत आहे.
#कुठे_आहे_पसंतीक्रम
OPTING OUT मध्ये ��िती ठरल आयोगाचं कमीशन? @mpsc_office
@mpsc_office@Drsuvarnas combine group B mains 2023 ची final answer key येऊन पुरेसा अवधी झाला आहे तरी कृपया उमेदवारांचा संभ्रम दूर करण्यासाठी आयोगाने General merit list लावावी ही विनंती....
PSI2022 मुख्य परीक्षा निकाल बाबत आयोगा सोबत मा. आमदार सतेज पाटील@satejp यांचं बोलण झालं असून लवकरच निकाल येईल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
तसेच आयोगाने हे प्रसिध्दी पत्रक काढून कळवावे ही अपेक्षा. @mpsc_office#PSIMAINS2022RESULT
PSI 2021 मुलाखती बाकी
2022, 2023 मुख्य परीक्षा निकाल बाकी
आयोगाचा सध्याचा वेग पाहता 2022 वाल्यांची शारिरीक चाचणी कधी होणार हा यक्षप्रश्न?
मार्च मध्ये 2021 मुलाखती संपून तातडीने निकाल जाहीर होऊन जूनपर्यन्त 2022, 2023 ची भरत�� प्रक्रिया पुर्ण होऊ शकते
हो शक्य आहे!
@mpsc_office
#MPSC#PSI 2021
#Declare_PSI2021_interview_Date
⏯ जाहिरात सप्टेंबर 2021
⏯ पूर्व 26 फेब्रुवारी 2022
⏯ मुख्य जुलै 2022
⏯ शारीरिक चाचणी नोव्हेंबर 2023.
शारीरिक चाचणी होऊन दिड -दोन महिने उलटून झाले तरी मा. आयोगाने अजून पर्यंत मा. आयोग मुलाखत कार्यक्रम जाहीर केलेला नाही.जाहीरात येऊन 2.5 वर्ष झाली आणखी किती ��िवस वाट बघायची मुलांनी ? कृपया करून साहेब #PSI 21 चा मुलाखत कार्यक्रम लवकरात लवकर प्रसिध्द करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावा ही #PSI 2021 पात्र विध्यार्थीची तसेच सर्वांची नम्र विनंती आहे 🙏
#Declare_PSI2021_interview_Date
@mpsc_office
@CMOMaharashtra
@AbhiPawarBJP
@Dev_Fadnavis
@AjitPawarSpeaks
@Suvarnakharat4
@CMOMaharashtra
@mieknathshinde
@MarathiRojgar तुम्ही mpsc मध्ये यश मिळत नाही म्हणून IT त व नोकरी स्वीकारावी लागणारी व्यक्ती दिसत आहात. सरकारी नोकरावरची जळजळ तुमच्या प्रत्येक tweet मध्ये दिसून येते. असो असच जळत रहा ते त्यांचा हक्क मिळवून घेतील.☺️😊😊
@sam89patil@Awhadspeaks थोडी बुद्धी चालव भाऊ. विषमता हिंदू स���ाजात होती. बौद्ध धर्मात नाही. सम्राट अशोकाच्या काळात अखंड भारतवर त्याचे राज्य होत�� त्यांनीच लेण्या स्तूप बांधली.
संविधानाच्या विरोधात काम करुन अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर कसा घाला घातला जातोय, हे समजून घेण्यासाठी प्रत्येक जागरुक नागरीकाने ‘लोकसत्ता’तील आजचा हा अग्रलेख वाचला पाहीजे.