https://t.co/McWA05dVFV
आदरणीय डॉ. बाबा आढाव यांचे पुणे येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र राज्य ग्रंथपाल महासंघ च्या उपोषण आंदोलनास पाठिंबा...
*वेळ पडली तर मी स्वतः आंदोलनात सहभाग घेईन - डॉ. बाबा आढाव*
@samant_uday@KayandeDr@AjitPawarSpeaks@CMOMaharashtra@mataonline
@RRPSpeaks महाविद्यालयातील पदभरती साठी 10 वर्षांपासून संघर्ष करीत आहेत पात्रताधारक... साहेब खुप निराश झाले आहेत पात्रताधारक... वाचवा त्यांना... महाविद्यालयातील पदभरती सुरू करा... अजित दादांची परवानगी मिळत नाही म्हणून पदभरती रखडलेली आहे...