@CMOMaharashtra@dvkesarkar@RanjitSDeol
@surmayu
शिक्षणमंत्री श्रद्धा सबुरीत दंग !
खुर्चीसाठी उंदरा मांजराचा खेळ सुरू !
सहसचिव तुपाशी तर अव्वरसचिव उपाशी ?
सहसचिवांची नार्को टेस्ट केली तर काय काय बाहेर पडेल ?
नाशिक जिल्हा शिक्षण विभाग आपल्या भ्रष्ट अधिकाऱ्यांबाबत आधीच परिचित आहे,तक्रार दाबणे,माहिती गहाळ करणे,तक्रारदारांची माहिती शिक्षण माफियांना पुरविणे,तक्रारदारास खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देणे,इ…
नाशिक जिल्हा शिक्षण विभाग शिक्षण माफियांच्याच तालावर काम करते यात काही शंका नाही.
@CMOMaharashtra@dvkesarkar@RanjitSDeol#EducationForAll
स्वतः पदवीधर असलेला आमदार वर्ग २ अधिकाऱ्यांच्या दावणीला बांधलेल्या रासलीला करणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या अशिक्षितपणाला बळी पडतो तेव्हा सर्वसामान्यांच्या प्रश्नाला न्याय कसा देणार?
थोड्याच दिवसात दिसणार बातमी मागची बातमी
@nileshssalunkhe@CMOMaharashtra@dvkesarkar@RanjitSDeol @surmayu नाशिक शहरातील खाजगी शाळांच्या गैर कारभाराला नाशिक शिक्षण विभागातील काही तथाकथित ईमानदार अधिकारी असल्याची माहिती ?
लाखो रुपयांचा मलिदा लाटणाऱ्या शाळांच्या मागे शिक्षण विभागाच!!
@nileshssalunkhe@CMOMaharashtra@dvkesarkar@RanjitSDeol @surmayu नाशिक शहरातील खाजगी शाळांच्या गैर कारभाराला नाशिक शिक्षण विभागातील काही तथाकथित ईमानदार अधिकारी असल्याची माहिती ?
लाखो रुपयांचा मलिदा लाटणाऱ्या शाळांच्या मागे शिक्षण विभागाच!!
@CMOMaharashtra@dvkesarkar@RanjitSDeol
@surmayu
सिक्रेट हार्ट शाळेची 12 ख चौकशी मागील फेब्रुवारी 2023 पासून सुरूच आहे . आरटीई 2009 च्या कायद्याचं उल्लंघन खरं तर समितीनेच केलं का ? कोण कुणाला पाठीशी घालतय स्वतःला सेटिंग बादशाह समजणाऱ्या अधिकाऱ्याची फाईल लवकरच पडद्यावर