महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण नागरिकांना तातडीचा दिलासा मिळावा, यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस ह्यांना पत्राद्वारे १७ मागण्या करत आहोत.
शेती व शेती व्यवसायासाठी घेतलेली सहकारी, राष्ट्रीयीकृत, अर्बन बँका व पतसंस्थांची कर्जमाफी, जमीन महसूल व कृषी वीजबिल माफी, प्रतिकुटुंब २५ किलो मोफत धान्य, थेट आर्थिक मदत, शेतकऱ्यांना प्रतिहेक्टर १ लाख रुपये आणि शेतमजुरांना २५ हजार रुपये अनुदान, तहसीलदारांना टँकर मंजुरीचे अधिकार देऊन पिण्याचे व जनावरांचे पाण्याची तातडीने उपलब्धता, रोजगार हमीची कामे, जलसंधारणासाठी विशेष निधी, विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी, वसतिगृह फी आणि मेस फी माफी तसेच फळबाग व पिकांच्या नुकसानीची भरपाईची मागणी महाराष्ट्र शासनाकडे केली आहे.
दुष्काळाच्या गंभीर परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी विधिमंडळाचे तीन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावून, दसरा-दिवाळीपूर्वी शेतकरी व शेतमजुरांना मदत देण्यात यावी, अशीही मागणी ह्या पत्राद्वारे करीत आहे.
दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण नागरिकांना तातडीने दिलासा मिळणं आवश्यक आहे. त्यांच्या अडचणींचा गांभीर्याने विचार करून या मागण्यांची शासनाने तातडीने अंमलबजावणी करावी, ही विनंती.
Car is bought day ago for @Dev_Fadnavis registered against some person in Pimpri Chinchwad. Can @Dev_Fadnavis who is owner of the such luxury car and where is this car now
@Dev_Fadnavis this traffic was result of your show baazi like the one whose boots you lick
Your actions of bankrupting Maharashtra for the separate Vidarbha are becoming visible with your actions
@NCPspeaks@RRPSpeaks@PawarSpeaks
https://t.co/5IaeES6RnP
Hi @grok, in an imaginary situation, if Maharashtra, Karnataka, Tamilnadu, Andhra Pradesh, Telangana, Goa and Kerala was combined into one country, its per capita income would be comparable to which countries?
Because of this video, this stage has been vandalised by Eknath Shinde’s men.
Because of this video, another FIR will be filed on Kunal kamra.
Don’t share this video, otherwise you will be in trouble too.
Only real men and women will share this video
@AUThackeray ur words should reflect in your actions. If you are committed to maintaining city then why spoiling the same with unauthorised hoardings #gmlr@mybmcWardT@mybmc
ही लढाई राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय खासदार शरद पवार @PawarSpeaks साहेबांच्या विचारांनी प्रेरित झालेल्या प्रत्येक कार्यकर्त्याची आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी प्रत्येकाने हाती तुतारी घेऊन दिल्लीच्या तख्ताला हादरवून सोडलं. आता मनगटातील ताकद अधिक बळकटवून महाराष्ट्र विधानसभा २०२४ साठीही याच जोमाने सज्ज राहायचं आहे! असे आवाहन प्रांताध्यक्ष आदरणीय जयंतराव पाटील @Jayant_R_Patil साहेबांनी केले आहे.
आपण प्रत्येक कार्यकर्त्यांनी आतापासूनच विधानसभेच्या निवडणुकीच्या तयारीला लागायचे आहे. लोकसभा निवडणुकीत आपण कुठे कमी पडलो? त्याचे अवलोकन करायचे आहे आणि भविष्यातील निर्णायक लढाईसाठी तयार व्हायचे आहे. ही विचारांची, विकासाची व जनकल्याणाची लढाई आहे, साहेबांच्या विचारांच्या शिदोरीवर आपण ती नक्की जिंकणार आहोत, यात कुठलिही शंका नाही. @NCPspeaks
Hello @ECISVEEP , please look into urgently.
Mumbaikars are stepping out to vote, please ensure that it is smooth. After so much encouragement, planning and expense, it cannot be so bad
महाराष्ट्र हो या उत्तर प्रदेश, हरियाणा हो या बिहार, हर तरफ INDIA की आंधी चल रही है।
मैं फिर कहता हूं - 4 जून के बाद नरेंद्र मोदी प्रधानमंत्री नहीं रहने वाले।