प्रकाश आंबेडकरांसाठी सगळे एकवटले, बसपची माघार, माकपचा पाठिंबा, दलित संघटनांची एकजूट, काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदेंचे धाबे दणाणले! https://t.co/pGjKoKacW3
डिसेंबर 2017 ते मार्च 2019 ऑनलाईन पवित्र प्रणाली द्वारे शिक्षकभरती_24000 च्या नावाखाली सावळा गोंधळ निर्माण करून 5000 चे गाजर देऊन @TawdeVinod यांनी अभियोग्यता धारकांची फसवणूक केली राव
एवढ्या दिवसात ऑनलाइन 3 वेळा शिक्षकभरती झाली असती
@CMOMaharashtra@abpmajhatv@dhananjay_munde
वेळोवेळी २४हजार, २०हजार, १८ हजार अशा मोठमोठ्या आकड्यांची शिक्षकभरती करण्याची घोषणाबाजी केली आणि प्रत्यक्षात मात्र ५ हजारांची भरती काढून #शिक्षकभरती_फसवणूक केली
होय आम्ही लाभार्थी... माझे सरकार फसवे सरकार
@TawdeVinod@_MeVishnu@Rt_Teacher @ShrimantSakal
शासनाने आमची #शिक्षकभरती_फसवणूक करून आमची घोर निराशा केली आहे मागास प्रवर्गाला उर्दू माध्यमाच्या जागा देऊन तसेच विनाअनुदानित तत्त्वावरील बिनपगारी शिक्षकांच्या जागेचा भरणा जात आहे अशी ही अपवित्र भरती करण्याचा शासनाचा डाव आहे.
@TawdeVinod@Dev_Fadnavis@BJP4Maharashtra
तुम्हला जर भरती च करायची नव्हती
तर झक मारायला 5 वे���ा TET आन Tait परीक्षा घेतली का..
😡😡😡😡😡😡😡
DED ची 2 लाख जनता माफ करणार नाही...
#शिक्षकभरती_फसवणूक
#मराठी
#शिक्षकभरती
जि .प च्या 24000जागा रीक्त असताना 9वर्ष उलटून ही या सरकारची मानसिकता नाही भरती करायची म्हणून इतक्या कमी जागा काढत आहे फक्त 5000...बेरोजगारा ची थट्टा केली 9वर्ष भरती नाही अन केली ती पण एवढी शी ???निषेध असल्या सरकारचा @vinodtawde @abpmajha #शिक्षकभरती_फसवणूक