सरकार बदललं पण शिक्षण विभागातील जातीयवादी करंटेपणा तसाच आहे.
शिक्षण उपसचिव, आयुक्त आणि इतर अधिकारी विभागाला आपल्या बापाची जागीर समजतात. #शिक्षकभरती_मागासवर्गीय_अन्याय यावर @VarshaEGaikwad बोलायला तयार नाहीत. पाच हजारांवर उमेदवारांवर होणारा अन्याय दिसतच नसेल का ?
@OfficeofUT
मनसे नेते श्री. अमित ठाकरेंनी शिक्षक आंदोलकांना दिलेला शब्द पाळला, ३३ हजार १५४ शिक्षकांच्या वाढीव वेतनाचा प्रश्न मार्गी लागला!
अखेर ३३ हजार १५४ शिक्षकांची अनेक वर्षांपासूनची प्रलंबित मागणी मान्य झाली. शिक्षकांच्या २० टक्के वाढीव अनुदानाचा मार्ग मोकळा झाला.
#शिक्षकांचीमनसे
#जळगाव जिल्ह्यातील पिंपळगाव, ता.चाळीसगाव गावचे जवान यश दिगंबर देशमुख हे श्रीनगर येथे लष्कराच्या गस्ती पथकावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झाले. भारतमातेच्या या वीर सुपुत्राला भावपूर्ण श्रद्धांजली
@AIRJALGAON@Off_mangeshC @UnmeshPatilBjp @GulabraojiPatil@JalgaonDM@DDSahyadri
राज्यात आज 5535 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 5860 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 1635971 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 79738 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 92.79% झाले आहे.
#CoronaVirusUpdates
पाडळी (देशमुख) चे सरपंच खंडेरावजी धांडे , आदिवासी संघटनेचे नाशिक उपजिल्हा अध्यक्ष तुकाराम वारघडे , छावा संघटनेचे इगतपुरी तालुका पदाधिकारी गोकुळ राव ,संजय धोंगडे, पत्रकार प्रभाकर आवारी आदींनी पायीदिंडी ला भेट देऊन पाठिंबा दर्शवला तसेच संदर्भीय विषयी गरज पडल्यास इगतपुरीचे आमदार