@uddhavthackeray बेरोजगारी , भरती-भ्रष्टाचार-घोटाळे , महागाई आणि सररकारचा नाकर्तेपणा याविषयी पण मनात काही असेल तर बोला.. नुसती राजकीय चढाओढ याला सगळी जनता वैतागली आता..
@uddhavthackeray बेरोजगार महाराष्ट्रासाठी सभा घ्याच साहेब... वाढता भ्रष्ट्राचार महाराष्ट्राला बदनाम करतोय.
मग कधी घेताय जाहीर सभा? की नुसतीच घोषणाबाजी?
आम्हीसुद्धा विनंती केली होती 2 वर्षांपूर्वी त्याच आझाद मैदानावर, आठवतंय का @DrRajuWaghmare1 साहेब?
नुसतंच फोटो काढायला @abpmajhatv चा लवाजमा घेऊन आला होतात.
तेव्हाही तुम्ही आणि तुमच्या मंत्र्यांनी 7 दिवसांत
अन्याय दूर करण्याचे आश्वासन दिले होते.
2 वर्षात कधी आठवण नाही आली ?
@VarshaEGaikwad@INCIndia@INCUttarPradesh अगोदर महाराष्ट्रातील जे TET धारक आहेत त्यांना आपण किती नोकऱ्या दिल्या ते सांगा ताई.एकूण 20 हजार जि. प.शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत त्या केव्हा भरणार?
शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडवणारे घोटाळे दररोज बाहेर येत असतांना @MahavikasAghad3 चे कोणतेही मंत्री किंवा विरोधी पक्षाच्या नेत्यांनी घोटाळे करणाऱ्या लोकांना शिक्षा झाली पाहिजे किंवा त्यांना सेवेतून मुक्त केलं पाहिजे अशी भूमिका घेतलेली नाही, याचा अर्थ या सर्व भ्रष्टाचाराला या सर्व
30 हजारच्या मोबाइलवर हिंदुस्थानी भाऊची बकवास ऐकवणाऱ्या बारावी सायन्सच्या विद्यार्थ्याला सुंदर पिचाई कोण आहे विचारल, तर गडी google वर जाऊन शोधायला लागला..
असल्या पोरांनाच परीक्षा नको आहेत, आदर्शच भिकार यांचे.
(TET)गोधंळबात पुणे सायबर पुलिसांची टिम प्रशंसनीय रित्या मा पो अ मा अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली एक महिन्यापासून झपाटल्यासारखी कार्यरत असताना अनेक गुन्हेगार जेरबंद केले,अगदी अधिकार्यांची पाळेमुळे शोधली अशातच हा तपास इतरत्र वर्ग न करता पुणे सायबर विभागाकडेच कायम रहावा..!
टीईटी घोटाळा, आरोग्यभरती घोटाळा
कुणी सत्तेतला, विरोधातला वा इतर बेंबीच्या देटापासून यात अन्याय झालेल्या गुणवंताना न्याय कसा दिला जाईल यावर भाष्य करताना दिसले काय.
आरोपी पकडले कारवाई केली झालं का 🤔🤔
#आरोग्यभरती#शिक्षकभरती
डिसेंबर 2017 ला सुरु झालेली शिक्षकभरती 2022 मध्ये सुद्धा पूर्ण झालेली नाही, 50% मागासवर्गीय पदांची विनाकारण कपात करण्यात आली, माजी सैनिकांच्या रिक्त जागा विनाकारण अडवण्यात आल्या आणि सर्व प्रश्नांना एकच उत्तर मिळते कोर्टाचा निकाल आल्यावर याद्या लावू
@CPPuneCity@AmravatiNews
@Awhadspeaks राज्यातील #शिक्षकभरती#आरोग्यभरती 3-3/4-4 वर्षांपासून रखडलेल्या आहेत.. यावर का बोलत नाही??
आपल्या राज्यात काय सुरू आहे याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले जाते वारेवा #मविआ सरकार
दलालांचे&सेटिंग वाल्यांचे जाळे इतके मोठे आहे की शेवटच्या आरोपीला पकडणे पोलिसांनाही शक्य नाही.महाराष्ट्रातील विद्यार्थी सर्वात जास्त स्वार्थी आहेत,जेव्हा आपला सर्वांचा विचार येतो तेव्हा बिळात लपतात आणि जेव्हा स्वतःवर येते तेव्हा पोटतिडकिने मागणी करतात.
@Mpsc_Andolan@rajeshtope11
फडणवीस सरकारने आपली कामगिरी निष्क्रियपणे पार पडली आणि आता महाविकास आघाडी नेही तोच धडा गिरवत आहेत.यात मागासवर्गीय शिक्षक भरतीतील विद्यार्थ्यांची फरफट कायम राहिली. धुळीतून उठून फुफट्यात पडल्यासारखी अवस्था झाली आहे.# शिक्षकभरती _मागासवर्गीय _अन्याय
@CMOMaharashtra@VarshaEGaikwad
फडणवीस सरकारने आपली कामगिरी निष्क्रियपणे पार पडली आणि आता महाविकास आघाडी नेही तोच धडा गिरवत आहेत. यात मागासवर्गीय शिक्षक भरतीतील विद्यार्थ्यांची फरफट कायम राहिली. धुळीतून उठून फुफट्यात पडल्यासारखी अवस्था झाली आहे.# शिक्षक_ भरती _मागासवर्गीय _अन्याय @CMOMaharashtra@VarshaEGaikwad