कामगारांना संघटीत करून त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी लढणार्या, वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने साकारलेल्या, त्यांच्या विचारांवर कार्य करणार्या #भारतीयकामगारसेना च्या वर्धापन दिनानिमित्त सर्व कामगारांना हार्दिक शुभेच्छा!🚩🚩🚩🙏🙏
मंगळवारी व���द्धापकाळाने माझ्या आईचे निधन झाले. या दुःखातून सावरण्यासाठी आपल्यापैकी अनेकांनी प्रत्यक्ष भेटून, फोनवरून, संदेश पाठवून, समाजमाध्यमावरून आमचे सांत्वन केले, आमच्या दुःखात सहभागी झालात. याबद्दल नार्वेकर कुटुंबियांच्यावतीने मी कृतज्ञता व्यक्त करतो.
शिवसेना नेते,युवासेना प्रमुख,राज्याचे पर्यावरण व प्रर्यटन,राजशिष्टाचार मंत्री मा.श्री.आदित्यसाहेब ठाकरे यांना आज वाढदिवसा निमित्त शुभेच्छा दिल्या @ShivSena@AUThackeray