स्व.राहुल रमेशशेठ पाटील यांच्या जयंती निमित्त साई नगर वहाळ येथे ब्लँकेट वाटप करण्यात आले, स्व.राहुल यांनी सुरू केलेला समाज सेवेचा वारसा शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमाने आजही सुरू आहे, असे शेतकरी कामगार पक्षाचे उलवे नोड अध्यक्ष भाई प्रशांत पाटील यांनी व्यक्त केले.@MaharashtraPwp
आज जि पं शाळा वहाळ येतील सभा मंडपात कै द्त्तूशेठ पाटील यांची 93वि जंयती मोट्या दिमाखात साजरी झाली त्या वेळी कृषि उतपन्न बाजार समिती संचालक मुंबई मा श्री राजेंद्र पाटील साहेब शेकाप चिटणीस मा श्री रामदासजी नाईक तसेंच सर्व कार्यकर्ते व सर्व शिक्षक वर्ग मोठया संख्येने उपस्थितीत होते
वहाळ सेक्टर २३ येथील रा.जि.प. शाळा येथे विद्यार्थ्यांसाठी शाळेय पोषण आहार धान्य(तांदूळ) वाटप करण्याचे आयोजन करण्यात आले होते, भाई राजेंद्र पाटील साहेब आणि श्री.जगदीश पारिंगे यांनी उपस्थित राहून वाटप करताना प्रत्यक्ष पाहणी करून स्वतः धान्य वाटपही केले. @MaharashtraPwp
उलवे नोड, सेक्टर २३ मध्ये क्रिकेट प्रेमींसाठी, सिद्धिविनायक आणि न्यू यंगस्टर वहाळ आयोजित "नेट क्रिकेट सराव" चे उद्घाटन करण्यात आले, यावेळी क्रिकेट खेळण्याचा आनंद घेताना मुंबई(महाराष्ट्र)कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक भाई राजेंद्र पाटील. @MaharashtraPwp
विमानतळाला नाव तर लोकनेते दि.बा.पाटील साहेबांचेच लागणार, प्रकल्प ग्रस्तांच्या जमिनीवर विमानतळ होतोय, तर नाव पण प्रकल्प ग्रस्तांच्या नेत्याचा असला पाहिजे.
"लोकनेते दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ, नवी मुंबई" @OfficeofUT@PawarSpeaks@BBCBreaking@ibnlokmattv1@HardeepSPuri
उलवे नोड मधील कोरोना चा वाढता प्रादुर्भाव पाहता, मुंबई(महाराष्ट्र) कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक भाई राजेंद्र महादेव पाटील आणि ग्रामपंचायत सदस्य श्री.चेतन घरत यांच्या सहभागाने सर्व नागरिकांसाठी कोविड रॅपिड टेस्ट, विद्यार्थी बस स्थानक उलवे नोड येथे ठेवण्यात आली.
स्वर्गीय राहुल रमेश पाटील यांच्या समरणार्थ संकल्प मित्र मंडळ उलवे यांच्या वतीने सेक्टर ११ येथे सार्वजनिक वाचनालयाची निर्मिती करण्यात आली आहे,मा आमदार विवेक पाटील यांच्या शुभहस्ते वाचनालयाचा शुभारंभ करण्यात आला.