तक्रार क्र.६२ कुर्ला(एल विभाग)मुंबई
रामजीवा चाळ गेल्या पाच दिवसांपासून पाण्याखाली आहे.१८मराठी कुटुंबे भीतीच्या वातावरणात जगत आहेत.मेरू डेव्हलपर यांच्या भिंतीमुळे गेल्या चार वर्षांपासून हा त्रास सुरू असल्याची तक्रार.आपत्ती व्यवस्थापन विभाग व मुंबई महापालिकेने पाहणी करून मदत करावी
एका बाजूला पाणी ची अवस्था संपूर्ण देशात पेक्षा खराब अवस्था आपली मुंबई ची बीएमसी आणि @KDMCOfficial ल आहे तरी सुद्धा इथले काही अधिकारी न दिसत नाही है, आढिवली ल जाताना न सुरुवातीला एवढा प���णी ची बरबादी आहे रोज गुढ्या पर्यंत पाणी रस्त्यावर वर दिसतो, पण कोणी त्यावर कारवाही करत नाही
श्रीकृष्ण ��ौक न्यू मिल रोड कुर्ला प.येथे हा खड्डा खोदला आहे, कंत्राटदार गायब आहे आणि खड्डा मोकाट आहे, वाहतुकीचे/पालिकेचे कोणी अधिकारी नाही,आणि हा खड्डा असाच आहे.मुंबईतल्या लोकांना यात पडून मारून टाकण्याचे कुठले कंत्राट पालिकेने काढले आहे?
@mybmcWardL @MumbaiPolice
@MTPHereToHelp
@IRCTCofficial@RailwaySeva amount has been deducted but the ticket is not showing in #Railone app.
Please check below transaction no & do the needful
Unreserved Ticket with Reference ID 4311007833303836 is booked.
#irctc#uts#railone
कुर्ला रेल्वे स्टेशन येथे इतर राज्यातील फेरीवाल्यांनी सामन्यांना मारहाण केली !
परिणाम ? मनपाने त्यांच्या गाड्यांवर बुलडोझर चालवला ! ��🔥
नाद करा पण बुलडोझर देवा @Dev_Fadnavis वाचा कुठं ? ���