#onlineexamfordapoli
GR मधील २व५ क्रमंका मुद्द्या नुसार विद्यार्थ्यानं ऑनलाईन परीक्षेचा हक्क आहे. मग विद्यापीठाची मनमानी का?दर वेळेस शेतकरी व शेतकरीपुत्रच का?आमची चुकी एवढीच की आम्ही शेतकरी?महाविकास आघाडी विषय मार्गी लावेल अशी अपेक्षा
@dadabhuse@CMOMaharashtra@supriya_sule
Starting from Exam is not good decision.
विद्यार्थी पूर्ण 2 वर्षांच्या अंतरानंतर बेंचवर बसतील आणि पुन्हा उघडल्यानंतर पहिली गोष्ट म्हणजे त्यांना परीक्षेला सामोरे जावे लागेल
यामुळे विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य बिघडू शकते.
#onlineexamfordapoli#Online_Teaching_Online_Exam