@CMOMaharashtra DMER विभाग ची जून महिन्यात जी परीक्षा पार पडली आहे त्या परीक्षेची मेरिट लिस्ट लागून एक महिना होऊन गेलेला आहे तरीही अजून कागदपत्र तपासणी करून नियुक्ती दिली नाही.
महाराष्ट्रात आरोग्य विभागाचा असा गोंधळ उडाला असून सुधा, वैद्यकीय शिक्षण विभाग अतिशय संथ गतीने काम करत आहे.