ITI इंस्ट्रक्टर भरती 2022
DVET ने 394 उमेदवारांना तातडीने नियुक्त्या द्याव्यात.
कोणताही न्यायालयीन अडथळा नसताना प्रशासन नाहक अडथळा निर्माण करून या उमेदवारांच्या भविष्याशी खेळत आहे.
@MPLodha@CMOMaharashtra
@MPLodha@Dev_Fadnavis@mybmc@PrasadLadInd साहेब,ITI INSTRUCTOR 1457भरतीत जर 1063 उमेदवारांना conditional joining भेटू शकते तर 394 उमेदवारांना का नाही?मेरीट उमेदवार सध्या प्रचंड मनस्ताप सहन करत आहेत.आम्हाला न्याय द्या🙏🏼आम्हाला आचासंहितेपूर्वी जर joining भेटली तर सर्व उमेदवार व त्यांचे कुटुंब सद्दैव तुमचे ऋणी राहतील 🙏🏼
@er_vairal@MPLodha@AjitPawarSpeaks@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde उच्च शिक्षण हा गुन्हा नाही.उच्च शिक्षण घेतलं म्हणून आम्ही निवड होउन सुधा आज बाहेर आहोत.हा कुठला न्याय आहे.या भरतीत 1063 व याआधी झालेल्या भरती मध्ये सुद्धा उच्च शिक्षित उमेदवार नियुक्त होउन कार्यरत आहेत.मग आम्ही का नाही???आमचा काय गुन्हा आहे???...
@mieknathshinde@RajThackeray#ITI_Craft_Instructor_1457
1063 तुपाशी तर ३९४ का उपाशी?
ज्या प्रमाणे 1063 उमेदवारांना conditional joining दिली त्याप्रमाणेच 394 मुलांनाही न्यायालय निर्णयाच्या अधिन राहून joining द्या. पहिलेच आमचे खूप आर्थिक नुकसान झाले आहे जर भरती आचारसंहितेत फसली तर आम्ही तर बर्बाद होऊ.
@S56886398@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@MPLodha गेली ७ ते ८ महिन्यापासून आम्ही लोक न्याय साठी सरकार दरबारी भिक मागतोय पण अजूनही यावर कुठलाही तोडगा निघाला नाही.१०६३ लोकांना एक नियम व ३९४ लोकांना दुसरा का??किमान आतातरी सरकार ला जाग यावी व आमच्या ३९४ कुटुंब चा प्रश्न सोडवावा ही अपेक्षा..अन्यथा आमरण उपोषणच🙏🙏
- 1457 ITI INSTRUCTOR पदभरती मधील १०६३ ला नियुक्ती मिळाली.उर्वरित 394 उमेदवारांना नियुक्ती मिळाली नाही
- भरती सुरू होऊन 2 वर्ष झाले.
- आता सरकार व प्रशासनाला विनंती करून आम्ही थकलो. आता तरी आम्हाला joining तात्काळ द्यावी.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@MPLodha
DVET सरळसेवा भरती 2022
जागा 1457
मॅटमधील डिग्री + डिप्लोमाच्या वादातील केसमुळे 1000 लोकांच्या नियुक्त्या रखडल्यात
न्यायालयाचा नियुक्त्यांना कोणताही अडथळा नसताना सरकार निकाल आणि नियुक्त्या द्यायला विलंब का करतंय?
तातडीने निकाल जाहीर करून नियुक्त्या मिळाल्याच पाहिजेत
@MPLodha