@suvishelke@Dev_Fadnavis ITI Craft Instructor या पदासाठी माझी छत्रपती संभाजी नगर या विभागात माझी निवड झाली आहे परंतु अजून मला नियुक्ती मिळाली नाही. कृपया मला लवकरात लवकर नियुक्ती मिळण्यासाठी मदत करावी.
मंगल प्रभात लोढा यांना विधानसभेच्या निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशाबद्दल 1457 क्राफ्ट इन्स्ट्रक्टर भरतीमधील जॉईन झालेले आणि वेटिंग लिस्टमधील उमेदवारांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा!आपल्या सहकार्यामुळे ITI मध्ये भरती प्रक्रियेचा यशस्वी अंमल झाला आहे,याबद्दल आम्ही आपले मनःपूर्वक आभार
@Dhananjay_AAP @AAPMaharashtra ITI craft instructor भरती गेल्या 2 वर्षांपासून रखडली आहे. आतपर्यंत 1063 लोकांना joining दिली असून 394 उमेदवाराची joining प्रलंबित आहे.यावर त्वरित तोडगा काढावा म्हणून आमचे आझाद मैदान मुंबई येथे आंदोलन सुरू आहे.394 लोकांना लवकरात लवकर नियुक्ती मिळावी