नवनाथ बन, महिलांचे चारित्र्यहनन करण्यापूर्वी दहादा विचार कर!
भाजपचे पदाधिकारी बलात्कार करतात आणि बलात्कारी नराधमांना पाठीशी घालतात, हा इतिहास आहे. आज नवनाथ बन याने त्याच लाजीरवाण्या परंपरेची पुनरावृत्ती केली आहे!
नवनाथ बन आता तरी डोळे उघड. आमचा आरोप नाहीय आमच्याकडे पुरावे आहेत. ज्या मुलीला मारहाण केली मारहाण करणारा मुलगा हा परराज्यातील भाजपच्या मोठ्या नेत्यांचा नातू आहे. तो ड्रग्ज घेऊन नशेत मुलीच्या मागे लागला होता. मुलीला त्याने मारहाण केली. संबंधित मुलगी माझ्या मित्रांची बहिण आहे. ती माझीच बहिण समजून मदतीसाठी आदल्या दिवशी पोलीस स्टेशनला तक्रार द्यायला गेलो होतो. जर विश्वास नसेल तर ही तक्रार प्रत बघा. भाजपच्या मोठ्या नेत्यांचा नातू आहे म्हणून हे प्रकरण दाबण्यासाठी माझी बदनामी केली जात आहे. पण नवनाथ बन एक लक्ष्यात ठेव. मी नेत्याला नाही. पिडीत मुलीला मदत करायला गेलो. तुला जर आम्ही गुंड वाटत असू. तर हो आम्ही मुलीचे रक्षक करणारे गुंड झाले तरी हरकत नाहीय. तुला मात्र सुट्टी नाही. नाईट लाईफ काय असतेय आम्ही हे तुला दाखवू. संध्याकाळी हिंमत असेल तर आमच्या प्रश्नांचे उत्तर दे. आणि खरच तुला मुलीची, आई - बहिणीची काळजी असेल तर या प्रकरणात काय कारवाई व्हावी यासाठी पोलीसांना काय मागणी करणार हे सांग.
@ABPNews@News18_marathi@bbcnewsmarathi@saamTVnews
ये तस्वीरें नागपुर में RSS मुख्यालय के बाहर की हैं।
हल्द्वानी में कांग्रेस अध्यक्ष खरगे जी की सभा के बाद हुए ‘शुद्धिकरण’ के खिलाफ प्रदर्शन कर रहे महाराष्ट्र युवा कांग्रेस अध्यक्ष @imshivrajmore का गला पकड़कर जिस तरह अमानवीय ढंग से खींचा गया, वही भाजपा का रवैया दलितों के प्रति है
मनुस्मृति लागू करने का सपना देखने वाले संघियों के खिलाफ ये संघर्ष यूं ही जारी रहेगा..
क्योंकि देश सिर्फ बाबा साहेब के संविधान से चलेगा। 🇮🇳✊
देश में लगातार पेपर लीक हो रहे हैं, लेकिन इसके जिम्मेदार आज भी सरकार में मंत्री बने बैठे हैं, उनकी कोई जवाबदेही नहीं तय की जा रही।
इसी के विरोध में आज पुणे में IYC अध्यक्ष @UdayBhanuIYC जी के नेतृत्व में युवा साथियों ने छात्रों के हक में आवाज बुलंद की।
पेपर लीक न सिर्फ छात्रों के साथ अन्याय है बल्कि उनके सपनों को तबाह करना भी है और इसके लिए कोई माफी नहीं है।
📍 महाराष्ट्र
कहाँ है वो लोग जो कहते थे कहाँ है कांग्रेस?🚨
आज कोई मीडिया आपको ये तस्वीरें नही दिखायेगा..
IYC ने धर्मेन्द्र प्रधान के खिलाफ देश भर में मोर्चा खोल दिया है
हज़ारों छात्र और युवा आज IYC अध्यक्ष @UdayBhanuIYC के साथ पुणे की सड़कों पर है...
लीक प्रधान को बर्खास्त करो
NEET पेपर लीक आणि CBSE परीक्षा घोटाळ्याच्या विरोधात आज पुणे येथे भारतीय युवा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. उदय भानु चीब जी यांच्या धडाकेबाज नेतृत्वाखाली एक भव्य "मशाल मोर्चा" काढण्यात आला!
देशातील लाखो होतकरू आणि मेहनती विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या केंद्र सरकारच्या विरोधात युवकांचा हा आक्रोश पुण्याच्या रस्त्यांवर स्पष्टपणे दिसून आला.
प्रमुख मागणी: या महाघोटाळ्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा दिलाच पाहिजे, या मागणीसाठी संपूर्ण पुणे शहर युवा काँग्रेसच्या घोषणांनी दणाणून गेले.
विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी, त्यांच्या उज्वल भविष्यासाठी आणि न्यायासाठी आमचा हा संघर्ष असाच सुरू राहील!
धार्मिक सलोखा आणि बंधुभावाची होळी करुन त्यावर आपल्या स्वार्थाच्या भाकरी शेकणाऱ्यांना अजून एक दणका..!
जातीयवाद्यांच्या नाकावर टिच्चून #महाराष्ट्र_धर्माला आणि भागवत संप्रदायाला साजेसा व्हिडीओ केल्याबद्दल शाब्बास आणि Thank U डॅनी…!
असं धाडस दाखवणं आज महत्त्वाचं आणि गरजेचं आहे.
#गणपती_बाप्पा_मोरया!
#रामकृष्णहरि!