"वसा पर्यावरण रक्षणाचा , पर्यावरण पूरक उत्सव आपल्या बाप्पाचा"
जि प पू प्राथ शाळा दाभोली नं 2 शाळेच्या विद्यार्थ्यांनी मातीपासून आपल्या लाडक्या बाप्पांच्या मूर्ती बनवल्या आणि पर्यावरण रक्षणाचा संदेश देत उत्साहात स्वागत केले बाप्पांचे....
https://t.co/t7IGeQ79oW
@MahaSamagra
पाठ्य पुस्तकातील ज्ञानाचा व्यवहारात उपयोग व्हावा यासाठी बँकेच्या व्यवहारातील काही कृती वर्गामध्ये अनुभवास दिल्या . बँक व्यवहारातील काही फॉर्म्स भरण्याचे प्रात्यक्षिक देण्यात आले.
श्री प्रशांत भालचंद्र चिपकर .
पदवीधर शिक्षक , दाभोली नं 2
वेंगुर्ले. सिंधुदुर्ग.
@MahaSamagra
I have taken ‘Say Yes to Life, No to Drugs’ Pledge and committed myself to consciously cooperate in stopping the drug abuse and stay away from drugs to live a healthy life. You can also take the pledge at https://t.co/SQ7dIQ2LRO https://t.co/GAXMnvGCu8 via @mygovindia
@singer_shaan Sir, we all love this song and my 1.5 years daughter '' Trisha '' also watches this song with joy. Thank you very much for spreading happiness. God bless you....
@dnyanada24 शिक्षण सेवकांचा प्रश्न हाती घेतल्याबद्दल आम्ही सर्व आपले खुप खुप आभारी आहोत . कृपया आ��ल्या माध्यमातून याचा पाठपुरावा करावा हि विनंती . शुभेच्छा.
@kalpeshyadavmns @OfficeofUT@AjitPawarSpeaks#शिक्षणसेवक_रद्द नवनियुक्त शिक्षकांना महिना 6000 रु. मानधन सरकार देते. 2011 सालापासून आम्हाला 6000 रु. मानधन मिळते. या महागाईत आम्ही संसार कसा करायचा? मनसे ने आम्हाला न्याय मिळवून द्यावा. मुंबई पुणे सारख्या शहरात 6000 रु. महिना कसे दिवस काढू शकतो आम्ही? कल्पना न केलेली बरी.
,समाजाची कोणतीही कामे असली की पहिला शिक्षक आठवतो..मग मानधन वाढवता���ा शिक्षकांचा विचार का केला जात नाही..सगळीकडे सगळ्यांचे मानधन वाढत आहे..ज्यांना नाही त्यांनाही मानधन चालू केले जात आहे ...मग आम्ही काय केलं??@OfficeofUT
@AjitPawarSpeaks @mrhasanmushrif