हे पहा देशाचे पंतप्रधान श्री@narendramodi जींच्या राज्यात डिवायडर मध्ये पिंपळ आणि कडू लिंबाची झाडं लावली आहेत अहमदाबाद शहरात मग @my_nmc यांनाच काय अडचण आहे नाशिक मधील डिवायडर मध्ये पिंपळ आणि कडूलिंब यां��ारखे पर्यावरण पूरक झाडे लावायला का शोभेची झाडं लावतात?
#निसर्गसेवक
#नंदिनीवाचवा#नाशिकवाचवा
नमामि गोदा यांसारखे अनेक उपक्रमासाठी निधी जे गोदावरी व तिच्या उपनद्या यांच्यासाठी मंजूर होतात ते निधी जातात कुठे?? कारण जर अशी उत्तरे @my_nmc नाशिक महानगर पालिका सामान्य नाशिकरांना देत असतील तर??
#निसर्गसेवक 🌳
@WeAreNashik@zpnashik
गेल्या महिन्यात पांगरे मळा येथील नाल्याची तक्रार मी@my_nmc यांना केली होती त्यावेळी त्यांनी हे बंद केले,पण आता पुन्हा एका नाही तर दोन drainage फुटले आहे व यातून मोठ्याप्रमाणात सांडपाणी नैसर्गिक नाल्यामध्ये मिसळे जाते आणि हेच पाणी पुढे नंदिनी नदीमध्ये मिसळून नदी प्रदूषित करते आहे.
राष्ट्रीय स्वच्छ हवा कृती कार्यक्रमांतर्गत शहरातील हवा,माती प्रदूषण रोखण्यासाठी दुभाजाकामध्ये CSR फंड वापरून शोभेची झाडे लावण्यात येत आहे ही बाब अतिशय चुकीची आहे तरी आमची @my_nmc यांना विनंती आहे की कृपया भारतीय प्रजातीचे झाडेच लावावीत कुठेही विदेशी व नुसती शोभेची झाडे लावू नये.
#नंदिनीवाचवा#नाशिकवाचवा
आपण मागील काही महिन्यांपूर्वी आंदोलनाच्या पवित्रा घेतला असता नाशि��� महानगर पालिका यांनी सांगितले होतो की लवकरच सर्व ठिकाणी नमामि गोदा प्रकल्पा अंतर्गत जाळ्या बसविल्या जातील त्याप्रमाणे आता मुंबई नाका येथील पुलावर ह्या जाळ्या बसविण्यास सुरुवात झाली आहे.
यावर्षी पहिल्यांदाच नाशिक शहरात मुसळधार पाऊस सुरु झाला आणि नाशिक महानगरपालिका @my_nmc यांची सांडपाणी आणि पावसाळी पाणी योजना उघडी पडली,हे पहा कश्याप्रक��रे ड्रेनेज ओसंडून वाहतो आहे आणि परिसरात दुर्गंधी प्रसरवतो आहे व हेच पाणी पुढे नंदिनी नदीला जोडणाऱ्या नैसर्गिक नाल्यात मिसळते आहे.
आज केंद्रीय मंत्री श्री @byadavbjp आणि chairman व secretary नॅशनल बियोडायवरसिटी ऑथॉरिटी यांच्याकडे जैवविविधता कायदा २००२ नुसार नाशिक शहरी/ग्रामीण भागात पिपल्स बियोडायवरसिटी रजिस्टर(PBR)बनवणे आणि जैवविविधता व्यवस्थापन समिती (BMC)स्थापन करण्याची मागणी केली.
@moefcc@UNBiodiversity
#खिळेमुक्तवृक्षअभियान🌳
खिळेमुक्त वृक्ष स्पर्धा आयोजित केली आहे या स्पर्धेच्या कालावधी दरम्यान सर्वात जास्त खिळे काढून त्याचे फोटो आणि माहिती अपलोड करणाऱ्या विजेत्यांना 🇮🇳१५ ऑगस्ट रोजी बक्षीस आणि एक देशी प्रजातीचे झाड देऊन सत्कार केला जाईल.
स्पर्धा फॉर्म : https://t.co/FcNEsFWhTo
नाशिककर लक्षात घ्या ही नासाडी नदी नसून तर ही नंदीनी नदी आहे.
एक पाऊल पुढे टाकून अमीत कुळकर्णी दादांना मदत करा जेणकरू�� येणाऱ्या पिढी��ा नदी दिसेल व लाखों करोडो जीवांचा रक्षण होईल.
धन्यवाद @amitkulkarninsk तुमच्या कार्याला गती मिळो हे जलमातेच्या चरणी प्रार्थना
@byadavbjp @moesgoi
It is an immense privilege and honor for me to met Jal Yoddha from Nashik
We deeply appreciate his valuable contribution towards Nandini Rivers Rejuvenation.
We need more such Jal Yodha on the ground who looks after Waterbodies & takes ownership of cleanliness.
@ChhaganCBhujbal
नाशिककर लक्षात घ्या ही नासाडी नदी नसून तर ही नंदीनी नदी आहे.
एक पाऊल पुढे टाकून अमीत कुळकर्णी दादांना मदत करा जेणकरू�� येणाऱ्या पिढी��ा नदी दिसेल व लाखों करोडो जीवांचा रक्षण होईल.
धन्यवाद @amitkulkarninsk तुमच्या कार्याला गती मिळो हे जलमातेच्या चरणी प्रार्थना
@byadavbjp @moesgoi
@dr_prashantsb नाशिक महानगर पालिका आणि स्थानिक नंदिनी नदी साठी काम करणारे नंदिनी प्रेमी. आपण बघू शकतात मागे अनेक लोक आहेत जे उभे आहेत लोकांना आवाहन करता आहेत. आणि ह्या व्यक्तीचा हा एकच फोटो सर्वत्र आहे जो खूप जुना आहे आता हि व्यक्ती कुठेच दिसत का नाही नदी किनारी याची पण माहिती घ्यावी.