@supriya_sule https://t.co/QzMREAcPJY
बारामतीकरांना उत्तर महाराष्ट्रातील आदिवासी खेळाडूंसाठी मात्र कधी दिसत नाही त्यांच्या बाजूने कधी असे ट्विट दिसले नाही ताई तुमच्याकडून.
उत्कर्ष काळे मात्र महाराष्ट्राचा उत्कृष्ट खेळाडू दिसतोय.त्याला शब्द दिला जातो आणि आम्हाला निकष लावले जातात.आपले मत कळावे