लगभग एक साल हो गया है, लेकिन CBSE ��्वारा अब तक CTET परीक्षा का कोई भी नोटिफिकेशन जारी नहीं किया गया है।
हज़ारों अभ्यर्थी पिछले कई महीनों से इंतज़ार कर रहे हैं, पर न तो आवेदन प्रक्रिया शुरू हुई है और न ही परीक्षा की कोई स्पष्ट तारीख दी गई है।
क्या CTET जैसे महत्वपूर्ण पात्रता परीक्षा को इतने लंबे समय तक रोककर रखना सही है? हर महीने का इंतज़ार अभ्यर्थियों के भविष्य पर भारी पड़ रहा है।
हम CBSE से निवेदन करते हैं कि जल्द से जल्द CTET की अधिसूचना जारी की जाए ताकि अभ्यर्थी अपनी तैयारी और योजना के साथ आगे बढ़ सकें।
#Release_CTET_Notification
#राज्यसेवा2023जागावाढ#STI_जागावाढ
👉 2023 च्या राज्यसेवा जाहिरात मध्ये काही जागा अजून वाढ होतील अशी चर्चा मागील बऱ्याच महिन्यापासून होत आहे पण आत्तापर्यंत आयोगाला शासनाकडून जागा रिक्त असूनही अतिरिक्त जागाचे मा��णीपत्र अजूनही ��्राप्त झालेले नाही असे काही मागील #RTI मधून समजत आहे.
👉 तसेच #RTI मध्ये मिळालेल्या माहितीनुसार रिक्त असलेल्या #STI च्या रिक्त ५४६ जागा सुद्धा राज्यसेवा सोबतच शासनाने लवकर #MPSC कडे पाठवाव्या ही शासनाला विनंती..🙏
@mieknathshinde
@Dev_Fadnavis
@RVikhePatil
@AjitPawarSpeaks
@dhananjay_munde
@CMOMaharashtra
@AbhiPawarBJP
आपण आपला बराच वेळ सोशल मीडिया आणि मोबाईल वर वाया घालवतो, विचार करा याच वेळात तुम्ही एक उत्तम ऑनलाईन व्यवसाय चालू करू शकता, सोशल मीडियाचा वापर हा वेळेचा अपव्यय नाही तर पैसे कमविण्याचे साधन झाले तर ?
#मराठी#म
🧵 1/N
रजिस्ट्रेशन डिटेल्स साठी RT करा !!