तलाठी भरती प्रक्रियेत पेसा मधील 13 जिल्ह्याची प्रक्रिया थांबली आ��े .यावर सामान्य प्रशासन विभागआणि महसूल विभागाने लवकरात लवकर तोडगा काढावा . वनविभागाने निवडलेला मार्ग महसूल विभागाने सुद्धा मान्य केल्यास भरती प्रक्रियेला गती येईल.
@RVikhePatil @CMOMaharashtra
#तलाठीपेसानिकाल
#तलाठी_भरती_2023#तलाठी_निकाल_जाहीर_करा
♦️ तलाठी भरती सप्टेंबर महिन्यात पार पडली आहे. आज तब्बल 4 माहिने पूर्ण झाले असूनही आजपर्यंत निकाल लागला नाही.
👉 निकाल न लावायला पेसा क्षेत्र चे जरी कारण असले तरीही, पेसा क्षेत्र वगळता तलाठी भरती 2023 ची गुणवत्ता यादी जाहीर क��ण्याच्या सूचना लवकरात लवकर शासनाने देण्यात याव्यात. ही नम्र विनंती.🙏🙏
👉 मेगाभरती मधील पदासाठी चे निकाल लावून 26 जानेवारी 2024 ला नियुक्ती पत्र देणार होते असे शासनाने जाहीर केले होते, पण सध्याच्या स्थितीनुसार पाहिले असता मेगाभरती ही आचारसंहिता मध्ये अडकण्याची स्थिती उद्भवली आहे. आधीच स्पर्धा खूप वाढली आहे तेच तेच मुले परीक्षा मध्ये रिपीट होत आहेत.
यावर विचार करून शासनाने
कृपया तलाठी भरती निकाल जाहीर करून उमेदवारांना तत्काळ नियुक्ती द्यावी ही विध्यार्थी वर्गाच्या वतीने कळकळीची विनंती.
@Dev_Fadnavis @mieknathshinde @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @RVikhePatil @TCS @RRPSpeaks @VijayWadettiwar @AbhiPawarBJP @iambadasdanve @Awhadspeaks @AUThackeray @NANA_PATOLE @supriya_sule
#declareMPSCmainsresult2022#declare_combine_result@mpsc_office
♦️2022 ची राज्यसेवा मुख्य परीक्षा होऊन ७ महिने झाले आहेत तसेच #Combine पूर्व परीक्षा 2023 होऊन पण खूप वेळ झालेला आहे तरी अजून निकाल लागलेला नाही, तसेच या राज्यसेवा 2022 परीक्षेची पूर्व परीक्षा होऊनही आज एक वर्ष झाले; राज्यसेवा मुख्य तसेच #combine निकालासाठी एवढा वेळ लागत असेल तर तीच तीच मुलं परत परत सर्वच परीक्षेत selection list मध्ये येतात
मा.आयोगाला विनंती आहे की सर्व परिक्षेचा निकाल लवकर लावावा.. 🙏
#declareMPSCmainsresult2022
#declare_combine_result
#परीक्षाकेंद्र_फक्त_tcsION#पेपरफूटीवर_कडक_कायदा#75000_मेगा_भरती#सरळसेवा_भरती
♦️ सरळसेवा भरती च्या जाहिराती टाकल्या त्याबद्दल सरकारचे सर्व विद्यार्थी वर्गाच्या वतीने मनापासून धन्यवाद.. 🙏🙏
पण, घेण्यात येणाऱ्या सरळसेवा भरती परीक्षा मध्ये घोटाळा टाळण्यासाठी व परीक्षा पारदर्शक होण्यासाठी सरकारकडून संबंधित विभागाला काही सूचना देणे आवश��यक आहे.. त्यातील..
1) विद्यार्थ्यांची खासगी परीक्षा केंद्र नको..
2) परीक्षेदरम्यान भ्रमणध्वनीसाठी 'जॅमर' बंधनकारक करण्यात यावे..
3) उमेदवारांची अंग तपासणी तसेच 'फ्रिस्किंग'बाबत विशेष नियमावली बनवण्यात यावी. 'बायोमेट्रिक' आणि 'सीसीटीव्ही' उपकरणे आवश्यक.
विद्यार्थी वर्गाने कोणत्याही दलालाच्या आमिषाला बळी पडू नये.. ❌️❌️🙏🙏
👉 सरळसेवा भरती पारदर्शकपणे व्हावी, अशी सर्व विद्यार्थ्यांची मागणी आ��े. त्यासाठी सर्व विभागाला निवेदन देण्यात आले आहे. परीक्षा पारदर्शकपणे होण्यासाठी शासनाने होतील तेवढे प्रयत्न करावेत हिच सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने शासनाकडे मागणी.. 🙏
@mieknathshinde
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@AjitPawarSpeaks
@RVikhePatil
#COMBINE22PRERESULT@mieknathshinde@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AbhiPawarBJP#combine पूर्व निकाल 2022 कधी??
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने ८ ऑक्टोबर २०२२ रोजी ८०२ पदांसाठी संयुक्त पूर्व परीक्षा गट-ब घेण्यात आली होती. मात्र, तृतीय पंथीय उमेद��ारांसाठी निकष ठरवणारा अहवाल तयार असून तो अद्यापही मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये न गेल्याने नऊ महिन्यांपासून या परीक्षेचा निकाल रखडला आहे. हा विषय मुख्य सचिव यांच्यापर्यंत पोहोचला आहे, अशी माहिती आहे. मात्र, मंत्रिमंडळाच्या बैठकीत जाऊन त्याला मंजुरी कधी मिळणार याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे. लवकरात लवकर हा विषय मंत्रिमंडळ बैठकीत घेऊन हा प्रश्न मार्गी लावावा ही विनंती सर्व विध्यार्थी वर्ग करत आहे..