More than 44,000 live cartridges stolen from the Khadki Ammunition Factory in Pune have been recovered in an interstate arms and ammunition smuggling network involving several individuals, including RSS members Chandan Tiwari, Abhishek Tiwari, Laltu Kumar and Saras Kumar, during a joint Special Task Force operation.
I have been saying for years that the RSS is an anti-India organisation. Their Shastra Puja performed during its Dussehra celebrations in Nagpur is not merely a reflection of a historical practice of intimidating Dalits, but also a public display of weapons that are accessible only to the country’s armed forces.
Two very, very important questions, which all of us should be asking —
1. Why should not the RSS, which is involved in anti-India operations, be banned again? Perhaps permanently!
2. Why Rahul Gandhi wants to protect the “expression” of the RSS, which is casteist, anti-Dalit, anti-Adivasi, anti-minority, anti-Constitution, anti-India?
Don’t hesitate. Ask.
Jai Bhim. Jai Samvidhan. Jai Bharat.
मुख्यमंत्री दुसऱ्यांना अराजकवादी म्हणतात, पण स्वतः एका दूध संघाची निवडणूक हरल्यानंतर जनतेचा कौल स्वीकारण्याऐवजी सत्तेच्या जोरावर ‘होस्टाइल टेकओव्हर’ करण्याचा प्रयत्न करतात.
जनतेचा कौल पायदळी तुडवून सत्ता बळकावण्याचा प्रयत्न करणारेच खरे अराजकवादी आहेत.
गोकुळ दूध संघाला या असंवैधानिक आणि अराजक शक्तींच्या तावडीतून वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या कोल्हापूरकरांना सलाम!
बीड तालुक्यातील नवगण राजुरी येथील बोगस क्रीडा प्रमाणपत्र प्रकरणाविरोधात आवाज उठवणारा, पोलिस भरतीची तयारी करणारा तरुण वैभव चव्हाण याचा संशयास्पद परिस्थितीत मृतदेह आढळणे ही अत्यंत गंभीर आणि चिंताजनक बाब आहे.
वैभव चव्हाण याने बोगस क्रीडा प्रमाणपत्रांच्या माध्यमातून झालेल्या गैरप्रकारांविरोधात तक्रार करून संबंधित प्रकरणाला वाचा फोडली होती. त्याच्या तक्रारीनंतर जवळपास १४ पोलीस कर्मचारी आणि काही क्रीडा अधिकारी निलंबित झाल्याची माहिती समोर आली होती. अन्यायाविरोधात तक्रार करण्याचे धाडस दाखवणाऱ्या एका तरुणाचा अशा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू होणे अनेक गंभीर प्रश्न उपस्थित करणारे आहे.
वैभवच्या मृत्यूमागे नेमके काय कारण आहे? या घटनेचा आणि त्याने केलेल्या तक्रारीचा काही संबंध आहे का? त्याला यापूर्वी कोणाकडून धमक्या किंवा दबावाचा सामना करावा लागला होता का? या सर्व प्रश्नांची उत्तरे तपासातून समोर येणे आवश्यक आहे.
वैभव चव्हाणला न्याय मिळणे ही केवळ त्याच्या कुटुंबाची लढाई नाही, तर अन्यायाविरोधात आवाज उठवणाऱ्या प्रत्येक सामान्य नागरिकाच्या सुरक्षिततेशी आणि व्यवस्थेवरील विश्वासाशी संबंधित बाब आहे..!
स्व. वैभव चव्हाण यांना भावपूर्ण श्रद्धांजली🙏
वैभव कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.
#JusticeForVaibhavChavan
#वैभवचव्हाण
#बीड
"Being diverse is a good thing... being divisive is not. India is a beautiful painting... if you remove even one colour, the painting is no longer a painting." – @iamsrk
On November 2nd, @YasminKidwai shared this clip from her documentary Filmisthaan: The Euphoric State of Bollywood. Within 24 hours, it had over 1 million views, thousands of shares, and 5,000+ comments celebrating secularism and harmony.
Then @Meta removed it without warning, claiming that a message of unity "disturbs peace." A message celebrating India's pluralism is labeled "dangerous," while hate speech runs unchecked every single day.
The Ministry of External Affairs commissioned this film. Meta took it down. What was it protecting us from: the Constitution? If this is the algorithm at work, it's broken. If it's political appeasement, that's worse.
What's so offensive about secularism, @Meta?
We will not let corporate censorship dictate which stories get
#descriptive pattern च्या नावाखाली पेपर तपासणीत घोळ कोणी घालायचा आयोगाने, माहितीच्या अधिकारात उत्तरपत्रिका देणे बंद कोणी करायचे आयोगाने, पेपर कोणी फोडायचे आयोगातील अधिकार्यांनी, आणि या सगळ्यांची तक्रार केल्यास तुमच्यावर cases करू याची धमकी कोणी द्यायची आयोगानेच. आणि या सगळ्यांचा घोटाळा उघडकीस कोणी आणायचा पोरांनी, आणि जर एखादा घोटाळा उघडकीस येत असेल तर त्या बाबत पुरावे कोणी द्यायचे पोरांनी, अभ्यास सोडून ऋषिकेश गांगर्डे प्रमाणे 10-10 तास यांच्या समोर साक्ष कोणी द्यायची पोरांनी. त्यातूनही आम्ही आमची तक्रार आणि काय 1-2 पुरावे आम्ही तुम्हाला देणार तर तुम्ही आमचे id card आणि शपथपत्र घेणार आणि तुम्ही काय करणार आम्हाला आमचा अभ्यास सोडून तुमच्या office च्या चकरा मारायला भाग पाडणार आणि म्हणुन आम्ही तुमच्या कडे तक्रार देणेच बंद करणार 😑 नक्की हेच हवे आहे का चौकशी आयोग आणि सरकारला? 🤔 तक्रारदारांचे नाव आणि photos id गोळा करण्यापेक्षा गुन्हेगारांचे details गोळा करण्यावर भर द्यावा आयोगाने. तक्रार कोण केली आहे यापेक्षा तक्रार काय आहे हे जास्त important असायला हवे ना. आणि आम्ही पुरावे देण्यापेक्षा तुम्ही तक्रारीतील सत्यता आणि पुरावे शोधा. मा. मुख्यमंत्री साहेब आणि मा.तुकाराम मुंडे साहेब आपण दोघांना सर्व उमेदवारांच्या वतीने माझी विनंती आहे, मुलांना anonymously complaint करू द्या. बाकी यातल्या कोणत्या complaints serious आहेत आणि कोणत्या नाहीत हे तर शेवटी चौकशी आयोगच ठरवणार आहे. पण complaint तरी करू द्या. @CMOMaharashtra@Dev_Fadnavis@Tukaram_IndIAS
*मा.निखिल दादा पाटील*
राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या संदर्भाने मागील 3 महिन्यांपासून वस्तुनिष्ठ की वर्णनात्मक या बाबतीत जोरदार चर्चा सुरू आहेत.एका सनदी अधिकाऱ्याला चिकित्सक बौद्धिक क्षमता ,परिस्थितीनुरूप निर्णय घेण्याची योग्यता तेवढ्याच ताकदीची असावी आणि त्यासाठी वर्णनात्मक परीक्षा पद्धती काहीशी मदत करते. परंतु याचा अर्थ वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची परीक्षा त्यामध्ये दुय्यम आहे असे नाही. वस्तुनिष्ठ पद्धतीमध्ये ही कमालीची कमी वेळेत योग्य आणि तत्काळ निर्णय घेण्याची क्षमता तपासली जाते.त्यामुळे *कोणतीच परीक्षा पद्धत श्रेष्ठ किव्वा कनिष्ठ अशा तराजूत तोलता येऊ शकत नाही.*
राज्यसेवा २०२५ मुख्य च्या बाबतीत तपासणी कशा प्रकारे झाली आणि त्यामुळे इतिहासात प्रथमच पेपर पुनर्मूल्यांकन साठी गेले.प्रचंड प्रमाणात *subjectivity* , *possible biasness,आणि प्रचंड प्रमाणात अपुरी असणारी यंत्रणा* यामुळे *वर्णनात्मक परीक्षा पद्धती या परिस्थितीत घेणं तरी उचित नाही..*
आपण शासन दरबारी विद्यार्थी प्रश्न मांडून ते सोडवण्यासाठी नेहमीच अग्रेसर असता किंबहुना " *निखिल दादा नी विषय हातात घेतला की तडीस नेतात "ही तुमची ओळख विद्यार्थ्यांमध्ये आहे..* .तरी आपण राज्यसेवा मुख्य परीक्षा वस्तुनिष्ठ ( *OBJECTIVE* ) करण्या संबंधी शासन आणि प्रशासन दरबारी ही विद्यार्थी भूमिका मांडावी आणि ती पूर्णच करावी ही आम्हा सर्व स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांच्या वतीने विनंती..
आपले नम्र
समस्त स्पर्धा परीक्षा उमेदवार.
The strongest picture of today's protest - LOVE ❤️🔥. A Hindu girl kissing a Muslim boy in public and posting it on social media. What can be more radical than LOVE in today's India?
For the last 12 yrs those RSS Sanghis dictated what to do, what to eat, whom to love. Now all that is crumbling apart.
This is revolutionary.
This is rebellion.
Long live Revolution. ✊🏾
Photo credit : @anaghhaanil
Dr. Aishwarya Ravi
Maharashtra Paper Leak Service Commission च्या आणखी एका अधिकाऱ्याला #Paperleak संदर्भात काल अटक झाली.
कुंपणाने हक्काने शेत खाल्ले आहे हेच वास्तव होय.
मा.मुख्यमंत्री@Dev_Fadnavis
साहेब मी पुन्हा एकदा आपल्या निदर्शनास आणून देतोय हा विषय फक्त एका पेपरफुटीचा नसून साधारणतः 2021 पासून झालेल्या प्रत्येक परीक्षेचा आहे.
👉Paper Leak Mafia / Racket / syndicate प्रामाणिकपणे शोधायचे असेल तर 2021 पासून @mpsc_office
च्या "सरसकट" परीक्षा संदर्भात कसून चौकशी व्हायलाच हवी.
हीच महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांची मागणी आहे व तो त्यांचा अधिकार व हक्क आहे.
🔸नेमलेला चौकशी आयोग फक्त विशिष्ट् परीक्षांचीच चौकशी व तपास करणार असेल तर
झालेल्या गंभीर घटना आगामी काळात घडतच राहणार यात तिळमात्र शंका नसावी.
प्रत्येक गोष्टीचे विद्यार्थ्यांकडेच पुरावे मागणे हे देखील अयोग्य च होय.
@Tukaram_IndIAS
आपल्याकडून सर्वांना प्रामाणिक अपेक्षा आहेत, 2021 पासूनच्या चौकशीत अनेक गंभीर गोष्टी घबाड सापडल्याप्रमाणे मिळतील "शोधा म्हणजे सापडेल"
पकडला तोच चोर व समोर आला तितकाच घोटाळा पुरता हा विषय नव्हे याची आपण गंभीरतेने नोंद घ्याल अशी
प्रामाणिक व माफक अपेक्षा करतो.
धन्यवाद 🙏
@bhimanwar@RahulGandhi@NANA_PATOLE@INCHarshsapkal@satejp@vishwajeetkadam
.@ECISVEEP@CEO_Maharashtra आमचा डेटा उमेदवारांना कसा मिळतो? मराठवाडा पदवीधर निवडणूकीतील अगदी अपक्ष उमेदवारांचे देखील whatsapp वर संदेश येत आहेत. आमचे मोबाईल क्रमांक हे फक्त नोंदणी करतांना तुम्हाला दिलेले असतात, मग आम्हाला संदेश उमेदवार कसे करत आहेत? विशेष म्हणजे मी कोणत्याही पक्षाच्या मार्फत नोंदणी केलेली नाहिये, त्यामुळे त्यांच्या कडे फॉर्म जाण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही.
या बॅनरवर युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना थेट संघप्रमुखांशी करण्याचा जो अश्लाघ्य प्रयत्न झाला तो अत्यंत संतापजनक आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे कोणत्याही व्यक्तीपेक्षा किंवा पक्षापेक्षा अनंत पटीने मोठे आणि अखंड विश्वाचे प्रेरणास्थान आहेत, त्यांची तुलना हेडगेवार आणि गोळवलकर यांच्याशी करण्याचा अधिकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना कुणी दिला? छत्रपती शिवरायांचं स्थान कोणत्याही विचारसरणीच्या पलीकडं सर्वोच्च आहे. सर्व जाती-धर्माच्या लोकांना सोबत घेऊन रयतेचं राज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज कुठं आणि तुमचे नेते कुठं? त्यांची तुलना तरी होऊ शकते का? तरीही इतरांबरोबर शिवरायांचा फोटो लावून मोहोळ यांनी महाराजांच्या अलौकिक कर्तृत्वाचा आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचा घोर अवमान केला.
केवळ स्वतःच्या पक्षातील नेत्यांना मोठं दाखवण्यासाठी शिवरायांच्या प्रतिमेचा असा वापर करणं, ही भाजपची जुनीच खोड आहे; पण महाराष्ट्राची जनता हा खोडसाळपणा कधीच सहन करणार नाही. सत्तेच्या लाचारीसाठी इतिहासाचं विकृतीकरण आणि महापुरुषांचा अवमान करणाऱ्या या कृत्याचा जाहीर निषेध! मोहोळ यांनी तातडीने हे बॅनर हटवून महाराष्ट्राची माफी मागावी.
#छत्रपती_शिवाजी_महाराज #महाराष्ट्राची_अस्मिता
तांत्रिक संवर्गासाठी #Objective पॅटर्न लागू करताना वेळेची अट नव्हती, मग इतर संवर्गांसाठीच वेळेचा आग्रह का? हा दुजाभाव कशासाठी?
आमच्या स्पष्ट मागण्या:
१. २०२७ पासून सर्व MPSC परीक्षांमध्ये #Objective पॅटर्न लागू करण्याबाबत ठोस निर्णय जाहीर करा.
२. महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा २०२३ मधील मूल्यमापनातील कथित अनियमितता, उत्तरपत्रिकांवरील गुणांकनातील तफावत आणि उमेदवारांनी सादर केलेल्या पुराव्यांची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करा.
३. २०२१ पासूनच्या सर्व MPSC परीक्षांची चौकशी करा. निवडक परीक्षांपुरती चौकशी मर्यादित का, याचे स्पष्टीकरण द्या.
४. चौकशी आयोगासमोर सादर केलेल्या पुराव्यांचा विचार झाला का, याचा तपशील सार्वजनिक करा आणि दोषींवर कारवाई करा.
५. परीक्षा पद्धती, मूल्यमापन आणि निकाल प्रक्रियेत पारदर्शकता व उत्तरदायित्व सुनिश्चित करण्यासाठी स्पष्ट नियमावली जाहीर करा.
विद्यार्थ्यांना न्याय मागण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागू नये; व्यवस्थेनेच त्यांचा विश्वास संपादन करावा.
@INCHarshsapkal@INCMaharashtra@Mpsc_office@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@Mpsc_Andolan
#MPSC #ObjectivePattern #MES2023 #स्पर्धापरीक्षा #विद्यार्थीन्याय
So @abhijeet_dipke has been detained in the national capital.
His crime- he walked out in the streets of Delhi, alone, with our national flag- the 🇮🇳
The regime has held him for hours, without letting anybody know his location and how he is doing.
Since when did holding the national flag in free India, become a crime? The last time was pre-1947.
ये बेहद गंभीर मामला है कि डिटेन की गई नेहा बोरा कहाँ हैं, इसकी कहीं कोई ख़बर नहीं है। एक नारी को रात में डिटेन करके कहाँ ले जाया गया है, पुलिस इसका ख़ुलासा करे। राष्ट्रीय महिला आयोग तत्काल इस अति संवेदनशील प्रकरण का संज्ञान ले।
नेहा बोरा को तुरंत रिहा किया जाए!